साधकांना सूचना : दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – पौष शुक्ल चतुर्दशी (५.१.२०२३)  उत्तररात्री २.१५ वाजता

समाप्ती – पौष पौर्णिमा (७.१.२०२३) पहाटे ४.३८ वाजता