दैनिक ‘सनातन प्रभात’ला मिळालेले काही पुरस्कार !

विरोधाला डावलून यशस्वी वाटचाल

निष्पक्ष पत्रकारितेसाठी खानकाह सूफी दीदार शाह चिश्ती यांच्याकडून ‘सनातन धर्म-प्रहरी’ हे प्रमाणपत्र ! (वर्ष २००६)


‘आयादी ज्योतिष वास्तू, नाशिक’ आणि ‘महिला ज्योतिर्विद संस्था, पुणे’ यांच्या वतीने कर्तव्यदक्ष आणि उत्कष्ट वार्तांकन करणारे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर प्रीतम नाचणकर यांना मिळाला ‘विशेष पुरस्कार’ (वर्ष २०२३)


राष्ट्रीय वारकरी सेनेच्या वतीने धर्मद्रोह्यांचे खंडण करणार्‍या ‘सनातन प्रभात’च्या नियतकालिकांचे समूह संपादक श्री. नागेश गाडे यांना ह.भ.प. (पू.) निवृत्ती महाराज वक्ते यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आलेला पुरस्कार (वर्ष २०१९)


‘न्यूजमेकर्स’ संस्थेच्या वतीने देण्यात आलेला ‘सर्वाेत्तम मराठी दैनिक’पुरस्कार स्वीकारतांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे तत्कालीन समूह संपादक पू. पृथ्वीराज हजारे आणि प्रमाणपत्र (वर्ष २०१२)