अंबरनाथ येथील ग्रंथाभिसरण मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम
‘ज्ञानदीप’ संस्थेकडून ग्रंथालयास विविध उपक्रमांची आकस्मित भेट !
‘ज्ञानदीप’ संस्थेकडून ग्रंथालयास विविध उपक्रमांची आकस्मित भेट !
सर्वोच्च न्यायालयाने केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी ‘मीडिया वन’ वृत्तवाहिनीची याचिका स्वीकारली आहे.
मागील ६ दिवस बंगालमध्ये हिंसाचार चालू आहे. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी चालू आहे. त्या वेळी एका महिला अधिवक्त्याने, ‘शोभायात्रेच्या वेळी दगडफेक झाली आणि त्यात मी घायाळ झाले’, असे सांगितले.त्या वेळी न्यायालयाने असा प्रश्न विचारला.
राज्य सरकारांनी कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवावी, सण शांततेत साजरा करावा आणि समाजामध्ये धार्मिक सद्भाव बिघडवणार्यांवर लक्ष ठेवावे, असे यात म्हटले आहे.
‘आग घराजवळ येत असते, तेव्हा आपण प्राण वाचवण्यासाठी धावपळ करतो. आता तिसरे महायुद्ध जवळ येत असल्याने त्यात जिवंत रहाण्यासाठी साधना करा !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
विवाहाच्या संदर्भात पाश्चिमात्यांचे केले जाणारे अंधानुकरण रोखण्यासाठी असे निर्णय घेणे उचित !
जे काम पोलिसांचे आहे ते काम गोरक्षकांना जीव धोक्यात घालून करावे लागत आहे. प्रतिदिन गायींची पशूवधगृहाकडे होणारी वाहतूक ही गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचेच दर्शवते !
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावर ४ एप्रिलला सकाळी अमरावतीच्या दिशेने जाणार्या शिवशाही बसला अचानक आग लागली. बसमध्ये १६ प्रवासी होते. प्रवासी, बसचालक आणि वाहक बसमधून उतरल्याने अनर्थ टळला.