तिसरे महायुद्ध जवळ येत आहे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘आग घराजवळ येत असते, तेव्हा आपण प्राण वाचवण्यासाठी धावपळ करतो. आता तिसरे महायुद्ध जवळ येत असल्याने त्यात जिवंत रहाण्यासाठी साधना करा !’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले