स्वतःच्या शारीरिक त्रासाच्या संदर्भात साधिकेची झालेली विचारप्रक्रिया !

शारीरिक त्रासाच्या निवारणासाठी एका ज्योतिषांनी विधी करण्यास सांगितल्यावर साधिकेने नातेवाइकांना विधी करण्याची आवश्यकता नसल्याचे सांगणे.

गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी शासनाने महामंडळाची स्थापना करणे क्रमप्राप्त !

गड-दुर्ग यांच्यासाठी महामंडळ स्थापन केल्याने या सर्व समस्या सुटतील, असे आम्हाला वाटते.

शरीर भरण्यासाठी उपयुक्त सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण

प्रतिदिन सकाळी चांगली भूक लागल्यावर १ कप गरम दुधात २ चमचे तूप आणि १ चमचा सनातन यष्टीमधु चूर्ण मिसळून प्यावे. याने शरिराचे उत्तम पोषण होते. आठवड्याभरातच लाभ दिसू लागतो. हे औषध नेहमी घेतले, तरी चालते.

भारतियांची सद्गुण विकृती !

संपूर्ण हिंदुस्थानातील प्रांतात प्रांतीय भाषा असतांना सर्रास मधे-मधे इंग्रजी शब्दांचा वापर केल्याविना किंवा त्यांचा आधार घेतल्याविना वाक्य पूर्ण होत नाही. ही सर्व गुलामगिरीची भूषणे अजूनही मिरवण्यात धन्यता वाटते. अशा प्रवृत्तीस सावरकर सद्गुण विकृती म्हणतात.

हिंदूंवर अन्याय करणारे राज्यघटनेतील कलम २५ ते ३१ यांमधील पालट !

धार्मिक अल्पसंख्यांकांपैकी एका विशिष्ट धर्माच्या अल्पसंख्यांकांकडे विशेष लक्ष दिले जातेे, हे सर्वश्रुत आहे.

धूर्त युरोपियनांनी हिंदूंचा पुरुषार्थ खच्ची करणारा विपरीत इतिहास लिहिणे !

धूर्त युरोपियनांनी लिहिलेला इतिहास सत्य गृहित धरून आमच्या धर्मवाङ्मय आणि परंपर यांचा अभ्यास आम्ही चालू केला. त्याला चिकित्सक (critical) अभ्यास असे गोंडस नाव दिले आणि हिंदूंचा पुरुषार्थ खच्ची केला.

लव्ह जिहादच्या विरोधात हिंदूंनी हतबलता सोडून संघटित आणि कृतीशील होणे आवश्यक !

हिंदु युवतींनी धर्माचरण करून सुसंस्कारित होणे, हाच लव्ह जिहादपासून वाचण्याचा एकमेव उपाय आहे !

सर्वांचा समान विचार करणारी व्यवस्था हवी ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव

हिंदूंनो, ही सेक्युलर (निधर्मी) व्यवस्था असून ती हिंदूंना सावत्र मुलाप्रमाणे वागवणारी आहे. त्यामुळे सत्तेवर पक्ष कोणत्याही विचारांचा आला, तरी प्रशासकीय व्यवस्था जोवर सेक्युलरच्या नावाखाली हिंदुविरोधी असेल, तोवर असेच चालू राहील.

राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध असलेल्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील पुढील सेवांमध्ये सहभागी व्हा !

हिंदु राष्ट्राच्या दिशेने मार्गक्रमण करणार्‍या धर्मप्रेमींचा आधारस्तंभ असणार्‍या ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील वरील सेवांमध्ये सहभागी होऊन धर्मकार्यात खारीचा वाटा उचला !

जम्मू-काश्मीर जिहादी कारवायांमध्ये केव्हापर्यंत जळत रहाणार ?

आज देशाचा प्रत्येक नागरिक पाकिस्तानी आणि त्यांच्या छुप्यादूतांच्या आक्रमणांमुळे अत्यंत दुःखी आहे. मागील काही वर्षांपासून हे जिहादी आपले सैन्य आणि पोलीस चौक्या यांना लक्ष्य बनवून त्यांची निःसंकोचपणे हानी करत आहेत.