भारतियांची सद्गुण विकृती !

स्वातंत्र्यवीर सावरकर

संपूर्ण हिंदुस्थानातील प्रांतात प्रांतीय भाषा असतांना सर्रास मधे-मधे इंग्रजी शब्दांचा वापर केल्याविना किंवा त्यांचा आधार घेतल्याविना वाक्य पूर्ण होत नाही. ही सर्व गुलामगिरीची भूषणे अजूनही मिरवण्यात धन्यता वाटते. अशा प्रवृत्तीस सावरकर सद्गुण विकृती म्हणतात.

– राजेश्‍वर पारवेकर, कार्याध्यक्ष, स्वा. सावरकर साहित्य अभ्यास मंडळ.

(संदर्भ : स्वातंत्रवीर, जून २००५)