सांप्रतकालीन शालेय शिक्षणाची व्यर्थता !

विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानापुरते आवश्यक तेवढे शिक्षण देऊन त्यांचा बाकीचा वेळ समाजप्रेम, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, अध्यात्मशास्त्र, साधना यांसारखे विषय शिकवण्यासाठी का वापरत नाही ? हिंदु राष्ट्रात असे सर्व विषय शिकवले जातील.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

महाराष्‍ट्राच्‍या चित्ररथाचे कलावंत कौतुकास पात्र ! – एकनाथ शिंदे,  मुख्‍यमंत्री

प्रजासत्ताकदिनी चित्ररथाचे उत्‍कृष्‍ट सादरीकरण करणार्‍या कलावंतांचा सत्‍कार !

रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात भावपूर्ण वातावरणात गुढीपूजन !

या वेळी ‘हे ब्रह्मदेवा, तुम्‍हीच आम्‍हा सर्व साधकांना साधना करण्‍यासाठी आणि हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करण्‍यासाठी शक्‍ती, बुद्धी, चैतन्‍य अन् आध्‍यात्मिक बळ द्यावे’, अशी प्रार्थना करण्‍यात आली.

सोलापूर येथे ‘मूक पदयात्रे’त ६०० धारकरी उपस्‍थित !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्‍या बलीदानमासाच्‍या निमित्त सोलापूर येथे मूक पदयात्रा काढण्‍यात आली.

भटक्या कुत्र्यांचे निवासस्थान बनलेले भुसावळ (जळगाव) बसस्थानक !

बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे पाठवून एस्.टी.ला साहाय्य करा ! बसस्थानकांची दयनीय स्थिती दाखवून स्वच्छता मोहिमेसाठी एस्.टी.ला सहकार्य करा.

श्री साईबाबा संस्‍थानच्‍या कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्‍याविषयी अधिवेशनानंतर बैठक घेऊ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्‍यमंत्री

कंत्राटी कर्मचार्‍यांना सेवेत कायम करण्‍याविषयी आलेल्‍या प्रस्‍तावांना दिलेले उत्तर

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानचा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदानमास कराड (सातारा) येथे श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने ‘मूक पदयात्रा’ !

फाल्‍गुन अमावास्‍या या दिवशी महाराजांच्‍या पुण्‍यतिथीनिमित्त त्‍यांच्‍या न निघालेल्‍या अंत्‍ययात्रेचे स्‍मरण म्‍हणून श्रद्धांजली वहाण्‍यासाठी मूकपदयात्रेचे आयोजन करण्‍यात आले होते.

सांगली-कोल्‍हापूर येथे मूकपदयात्रा !

श्री शिवप्रतिष्‍ठान हिंदुस्‍थानच्‍या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या बलीदानाच्‍या स्‍मरणार्थ प्रतिकात्‍मक अंत्‍ययात्रा (मूकपदयात्रा) काढून छत्रपती संभाजी महाराज यांच्‍या प्रतिकात्‍मक चितेला अग्‍नी देण्‍यात आला.

पाण्‍यासाठी दाहीदिशा

एकीकडे देश स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सव साजरा करत असतांना शासनकर्ते जनतेला पिण्‍याचे शुद्ध पाणीही विनामूल्‍य उपलब्‍ध करून देऊ शकत नाहीत, हे महासत्ता होऊ पहाणार्‍या देशासाठी लज्‍जास्‍पद नव्‍हे का ?