सद़्‍गुरु सत्‍यवान कदम (वय ६० वर्षे) यांची प्रीती आणि अहंशून्‍यता अनुभवणारे श्री. दिनेश शिंदे !

चैत्र शुक्‍ल प्रतिपदा (२२.३.२०२३) या दिवशी सद़्‍गुरु सत्‍यवान कदम यांचा ६० वा वाढदिवस झाला. त्‍यानिमित्त श्री. दिनेश शिंदे यांना त्‍यांच्‍यातील जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये येथे देत आहोत.

पू. (सौ.) मनीषा पाठक यांच्या संतसोहळ्याचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये वाचल्‍यावर देवाच्‍या कृपेने सौ. मनीषा पाठक यांच्‍या संतपदाचा दैवी सोहळा माझ्‍या डोळ्‍यांसमोरून तरळून गेला आणि देवाने माझ्‍याकडून या संतसोहळ्‍याचे सूक्ष्म परीक्षण करवून घेतले.

साधनेसाठी तन, मन आणि धन यांचे अर्पण करा, असे किती संप्रदाय शिकवतात ?

‘आध्‍यात्मिक उन्‍नतीसाठी साधना करतांना ‘त्‍याग’ हा महत्त्वाचा टप्‍पा असतो. यामध्‍ये तन, मन आणि धन गुरूंना अथवा ईश्‍वराला अर्पण करणे आवश्‍यक असते.

कोलकाता (बंगाल) येथे स्‍थायिक असलेले मूळचे जर्मनी येथील रुद्रवीणावादक पं. कास्‍टन विकी (Carsten Wicke) यांची महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राला सदिच्‍छा भेट !

‘रुद्रवीणेच्‍या धीरगंभीर स्‍वरांनी श्रोत्‍यांना मंत्रमुग्‍ध करणारे पं. कास्‍टन विकी यांनी महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालयाच्‍या संशोधन केंद्राला सदिच्‍छा भेट दिली.