रमझानमध्ये मुसलमान कर्मचार्यांना १ घंटा आधी घरी जाण्याची अनुमती !
तेलंगाणा सरकारने मुसलमान कर्मचार्यांना रमझानच्या काळात कामावरून १ घंटा आधी घरी जाण्याची अनुमती दिली आहे. यापूर्वी बिहार सरकारनेही असा निर्णय घेतला आहे.
‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक !
भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी ३ भावंडे आणि त्यांच्या पत्नींनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. असे एकमेव उदाहरण म्हणजे सावरकर कुटुंब. बाबाराव सावरकर, नारायणराव सावरकर आणि स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर अशी ही ३ भावंडे होती.
विजयोत्सवासाठी संघर्ष अटळ !
अखंड आणि अजेय हिंदुस्थानची निर्मिती हे हिंदु राष्ट्र निर्मितीमागचे लक्ष्य आहे. हिंदु राष्ट्र कालगतीनुसार येणारच आहे; पण तत्पूर्वी ते प्रत्येकाच्या मनात येणे आवश्यक आहे, तरच तो तिथे रहाण्यास पात्र होईल !
वासनांध पाद्य्रांना कठोर शिक्षा व्हावी !
पोलिसांनी सिरो मलंकारा कॅथॉलिक चर्चचा पाद्री बेनेडिक्ट अँटो याला नागरकोईल येथील त्याच्या शेतघरातून लैंगिक शोषणाच्या प्रकरणी अटक केली आहे.
गुढीपाडवा म्हणजे हिंदूंचा नववर्षारंभदिन आणि सृष्टीचा आरंभदिन !
गुढीपाडवा म्हणजे हिंदूंचा नववर्षारंभदिन आणि सृष्टीचा आरंभदिन ! या दिवशी ब्रह्मांडातील प्रजापति या देवतेच्या लहरी सर्वांत अधिक प्रमाणात पृथ्वीवर येतात. गुढीमुळे वातावरणातील प्रजापति लहरी कलशाच्या साहाय्याने घरात प्रवेश करतात. दुसर्या दिवसापासून या कलशात पाणी पिण्यासाठी घ्यावे.
आंब्याच्या व कडूलिंबाच्यापानांचे महत्त्व
इतर पानांपेक्षा आंब्याच्या पानात अधिक सात्त्विकता असल्यामुळे त्यांची ईश्वरी तत्त्व खेचून घेण्याची क्षमता अधिक असते. गुढीच्या टोकाला आंब्याची पाने बांधली जातात.
पाडव्याच्या दिवशी वर्षफल ऐकण्याचा लाभ !
वर्षाच्या आरंभी त्या वर्षात घडणार्या बर्या-वाईट घडामोडींविषयी माहिती कळल्यास त्याप्रमाणे उपाययोजना करून आधीच व्यवस्था करून ठेवणे सोपे जाते. हाच वर्षफल ऐकण्याचा खरा लाभ असतो.