‘ईश्‍वराच्‍या सान्‍निध्‍यात असतांना अशक्‍य गोष्‍टही शक्‍य होते’, याची प्रचीती घेतलेल्‍या ठाणे येथील सौ. कामिनी लोकरे !

‘ईश्‍वराच्‍या सान्‍निध्‍यात असतांना अशक्‍य गोष्‍टही शक्‍य होते’, हे माझ्‍या लक्षात आले. हा प्रसंग घडत असतांना मी नामजप करत होते. मला कुलदेवी आणि श्रीकृष्‍ण यांचे स्‍मरण होत होते. ‘देवानेच तिथे किल्ली ठेवली’, असे मला वाटले.

सनातनच्‍या ५४ व्‍या संत रत्नागिरी येथील पू. (श्रीमती) मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांनी स्‍वतःच्‍या देहत्‍यागाविषयी दिलेली पूर्वसूचना आणि त्‍यांच्‍या कुटुंबियांना जाणवलेली सूत्रे

माघ कृष्‍ण चतुर्थी (९.२.२०२३) या दिवशी पू. (श्रीमती) मंगला श्रीधर खेर यांच्‍या देहत्‍यागानंतरचा बारावा दिवस आहे. त्‍या निमित्ताने…

पू. (कै.) मंगला खेरआजी यांच्‍या अंत्‍यदर्शनासाठी गेल्‍यावर रत्नागिरी येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

माघ कृष्‍ण चतुर्थी (९.२.२०२३) या दिवशी पू. (श्रीमती) मंगला श्रीधर खेर यांच्‍या देहत्‍यागानंतरचा बारावा दिवस आहे. त्‍या निमित्ताने…

आदित्‍य ठाकरे यांच्‍या वाहनावर दगडफेक नाही ! – पोलीस

आदित्‍य ठाकरे यांच्‍या वाहनावर दगडफेक करण्‍यात आली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ८ फेब्रुवारी या दिवशी केला होता; मात्र हे सर्व आरोप संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी फेटाळून लावले आहेत.

नागपूर येथे तरुणाच्‍या हत्‍येप्रकरणी ७ जणांना जन्‍मठेप !

एका तरुणाच्‍या हत्‍येप्रकरणी येथील विशेष अ‍ॅट्रॉसिटी न्‍यायालयाने ७ फेब्रुवारी या दिवशी ७ दोषींना जन्‍मठेपेची शिक्षा सुनावली आहे. किरण उपाख्‍य विकी मेश्राम असे मृताचे नाव आहे.

हुबळी-गदग एक्‍सप्रेस १५ फेब्रुवारीपर्यंत रहित !

कर्नाटकातील गुळेदगुंड ते बदामी या दुहेरी मार्गचे काम ७ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत हाती घेण्‍यात येणार आहे. त्‍यामुळे सोलापूर ते हुबळी, हुबळी ते सोलापूर, सोलापूर ते गदग, गदग ते सोलापूर एक्‍सप्रेस १५ फेब्रुवारीपर्यंत रहित करण्‍यात आली आहे.

कोयना प्रकल्‍पग्रस्‍तांच्‍या समितीच्‍या अध्‍यक्षपदी मंत्री शंभूराज देसाई !

कोयना प्रकल्‍पामुळे बाधित झालेल्‍यांच्‍या पुनर्वसनाविषयी काही प्रश्‍न प्रलंबित आहेत. याविषयी उच्‍चस्‍तरीय समन्‍वय समितीची स्‍थापना करण्‍यात आली आहे.

गाझियाबाद न्‍यायालयात घुसला बिबट्या !

येथील न्‍यायालय परिसरात अचानक बिबट्या घुसल्‍याने गोंधळ उडाला. यामुळे एका पोलिसासह ६ हून अधिक लोक घायाळ झाले. बिबट्या घुसल्‍याची माहिती सर्वत्र पसरल्‍यावर अधिवक्‍त्‍यांनी त्‍यांची कार्यालये बंद केली.

‘गोबेल्‍स’ नीतीचा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’ला राष्‍ट्रभक्‍तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, सनातन संस्‍था

‘बीबीसी’च्‍या ‘डॉक्‍युमेंट्री’मध्‍ये मोदीजींवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण केले आहे. हे प्रश्‍नचिन्‍ह केवळ मोदींवर नसून भारताच्‍या जनतेवरही आहे; कारण भारतीय जनतेने मोदीजींना निवडून दिले आहे.

हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेच्‍या कार्यात सनातनचे योगदान मोठे ! – अधिवक्‍ता प्रेमचंद्र झा, राष्‍ट्रीय अध्‍यक्ष, आदित्‍य वाहिनी

‘आदित्‍य वाहिनी’चे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष आणि ‘गोवर्धन पुरी पीठा’चे राष्‍ट्रीय कार्यक्रम प्रभारी अधिवक्‍ता प्रेमचंद्र झा यांची भेट सनातन संस्‍थेच्‍या साधकांनी घेतली. यावेळी त्यांनी असे गौरवोद्गार काढले.