देशद्रोही खलिस्‍तानवाद्यांना चिरडा !

चंडीगड येथे खलिस्‍तानवादी शिखांकडून शिक्षा पूर्ण झालेल्‍या शीख बंदीवानांची सुटका केली जावी, या मागणीसाठी हिंसक आंदोलन करण्‍यात आले. त्‍यांनी पोलिसांवर तलवार आणि लाठी यांद्वारे आक्रमण करत पोलिसांकडील शस्‍त्रे लुटली.

चहाची सवय सोडण्‍यासाठी स्‍वयंसूचना

तुम्‍ही दिवसभरात अनेक वेळा चहा घेत असाल, तर दिवसातून सायंकाळी अमुक वाजता एकदाच चहा घेण्‍याचे ठरवावे. त्‍यानंतर दिवसभरात चहा घेण्‍याच्‍या प्रलोभनापासून वाचण्‍यासाठी दिवसातून ५ वेळा, तसेच प्रत्‍येक वेळेला ५ वेळा पुढील स्‍वयंसूचना वाचावी……

देशासाठी हौतात्‍म्‍य पत्‍करूनही कर्तव्‍य बजावणारे महावीर जसवंतसिंह रावत !

चिनी सैन्‍याशी प्राणपणाने लढणार्‍या रायफलमन जसवंतसिंह, गोपाल सिंह आणि लान्‍स नायक त्रिलोक सिंह या ३ रणविरांनी एक नवा इतिहास रचला. शत्रूची संख्‍या अधिक आणि एका हाताच्‍या बोटावर मोजता येतील एवढे आपले सैनिक !

मी हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि ‘हिंदुत्‍वाचा सैनिक’ आहे !

माझे नाव फ्रान्‍सुआ गोतिए असून मी फ्रेंच आहे. मी कॅथॉलिक म्‍हणून जन्‍मलो आणि वाढलो असलो, तरी मी एक हिंदुत्‍वाचा समर्थक आहे. हिंदू हे जगात सर्वाधिक छळ झालेले आणि सहनशील लोकांपैकी एक आहेत. मी एक लेखक आणि पत्रकार म्‍हणून हिंदूंचे रक्षण करण्‍याचा प्रयत्न करतो; कारण……….

रोपांवर अल्‍प प्रमाणात लागलेली कीड केवळ पाण्‍याच्‍या फवार्‍याने धुवून घालवावी !

‘रोपांवर मावा, पांढरी माशी अशा किडींचा संसर्ग अल्‍प प्रमाणात असतांनाच पाण्‍याच्‍या फवार्‍याने रोपाचा तो भाग धुवून टाकावा. यासाठी तुषार सिंचनाच्‍या (‘स्‍प्रे’च्‍या) बाटलीचा उपयोग करावा. मावा अगदीच चिकट असेल, तर दात घासण्‍याच्‍या जुन्‍या ब्रशने (टूथ ब्रशने) घासून तो काढून टाकावा.

भगवान ब्रह्मदेव, विष्‍णु आणि शिव यांनी निर्माण केलेला ‘अक्षयवट’ औरंगजेबाला नष्‍ट न करता येणे !

औरंगजेबाने या वृृक्षाला कुदळीने खोदले, आग लावून जाळले आणि त्‍याच्‍या मुळांमध्‍ये पाराही ओतला; परंतु दैवी वरदान प्राप्‍त असलेला अक्षयवट आजही दिमाखात उभा आहे. औरंगजेबाने हा वृक्ष जाळण्‍यासाठी केलेल्‍या प्रयत्नांच्‍या खुणा आजही दिसून येतात.

‘बीबीसी’ वृत्तसंस्‍थेचा हिदु धर्म, संस्‍कृती आणि भारत द्रोह !

भारतियांमध्‍ये फूट पाडू पहाणार्‍या ‘बीबीसी’सारख्‍या विदेशी वृत्तसंस्‍थेवर राष्‍ट्रप्रेमींनी बहिष्‍कार घातल्‍यास आश्‍चर्य ते काय ?

रत्नागिरी येथील सनातनच्‍या ५४ व्‍या संत पू. (कै.) श्रीमती मंगला खेरआजी (वय ९० वर्षे) यांच्‍यातील चैतन्‍यामुळे त्‍यांचे अंत्‍यदर्शन घेण्‍यासाठी, तसेच दहाव्‍या दिवसाचे विधी चालू असतांना पशू-पक्षी उपस्‍थित असणे

माघ कृष्‍ण चतुर्थी (१०.२.२०२३) या दिवशी पू. मंगला खेर यांच्‍या देहत्‍यागानंतरचा तेरावा दिवस आहे. त्‍या निमित्ताने…

पू. खेरआजींवर उपचार करणारे रत्नागिरी येथील आयुर्वेदाचार्य मंदार भिडे यांना पू. आजींविषयी जाणवलेली सूत्रे

मी पू. आजींच्या घरी गेल्‍यावर त्या आस्‍थेने माझी विचारपूस करायच्‍या आणि ‘‘तुमची प्रकृती ठीक आहे ना ?’’, असे विचारायच्‍या. तेव्‍हा पू. आजी माझ्‍या प्रकृतीची विचारपूस करत असल्‍याने ‘मी वैद्य आहे’, हा माझा अहंकार दूर व्‍हायचा.