देशद्रोही खलिस्‍तानवाद्यांना चिरडा !

फलक प्रसिद्धीकरता

चंडीगड येथे खलिस्‍तानवादी शिखांकडून शिक्षा पूर्ण झालेल्‍या शीख बंदीवानांची सुटका केली जावी, या मागणीसाठी हिंसक आंदोलन करण्‍यात आले. त्‍यांनी पोलिसांवर तलवार आणि लाठी यांद्वारे आक्रमण करत पोलिसांकडील शस्‍त्रे लुटली.

याविषयीचे अधिकृत वृत्त वाचा : https://sanatanprabhat.org/marathi/652817.html