पू. खेरआजींवर उपचार करणारे रत्नागिरी येथील आयुर्वेदाचार्य मंदार भिडे यांना पू. आजींविषयी जाणवलेली सूत्रे

मी पू. आजींच्या घरी गेल्‍यावर त्या आस्‍थेने माझी विचारपूस करायच्‍या आणि ‘‘तुमची प्रकृती ठीक आहे ना ?’’, असे विचारायच्‍या. तेव्‍हा पू. आजी माझ्‍या प्रकृतीची विचारपूस करत असल्‍याने ‘मी वैद्य आहे’, हा माझा अहंकार दूर व्‍हायचा.

द्वापरयुगातील पांडवांच्या मयसभेप्रमाणे रामनाथी आश्रमात झालेले वैशिष्ट्यपूर्ण पालट !

रामनाथी आश्रमात पंचमहाभूतांच्या परिणामांनी दिसून येणारे विविध पालट अनुभवले की, पांडवांच्या मयसभेत दुर्याेधनाला आलेले अनुभव कसे आले असतील, याची थोडी कल्पना करता येईल.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे (सद़्‍गुरु दादा) यांच्‍या वाढदिवसानिमित्त देवद, पनवेल सौ. प्रज्ञा पुष्‍कराज जोशी यांनी काव्‍यरूपाने व्‍यक्‍त केलेली कृतज्ञता !

ही कविता सुचल्‍यावर ‘सद़्‍गुरु दादा आणि श्रीकृष्‍ण एकच आहेत’, असा भाव कवितेतून प्रकट होत होता.’

५२ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. कल्‍याणी फाटक (वय ९ वर्षे) हिला पडलेली वैशिष्‍ट्यपूर्ण स्‍वप्‍ने !

सनातन पंचांगातील श्रीकृष्‍णाच्‍या चित्रातील श्रीकृष्‍ण समोरच्‍या भिंतीत जातांना दिसणे आणि नंतर श्रीकृष्‍ण पुन्‍हा सनातन पंचांगातील श्रीकृष्‍णाच्‍या चित्रात जातांना दिसणे

५७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीचा देहली येथील कु. अर्णव रवींद्र भणगे (वय ९ वर्षे) !

उच्‍च स्‍वर्गलोकातून पृथ्‍वीवर जन्‍माला आलेला कु. अर्णव भणगे याची त्‍याची आई आणि आजी यांच्‍या लक्षात आलेली गुणवैशिष्‍ट्ये पुढे देत आहे.

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍या ‘उग्ररथ शांतीविधी’च्‍या वेळी साधिकेला आलेल्‍या अनुभूती !

‘सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍या वयाची ६० वर्षे पूर्ण झाल्‍यानिमित्त ९.१.२०२३ या दिवशी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमात ‘उग्ररथ शांती’ हा विधी करण्‍यात आला. तेव्‍हा देवद आश्रमातील साधिकेला आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

हिंदूसंघटन आणि ‘हिंदु राष्‍ट्रा’चा आवाज बुलंद करणे यांसाठी कोल्‍हापूर येथे १२ फेब्रुवारीला हिंदु राष्‍ट्र- जागृती सभा ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

हिंदूंवर होणार्‍या विविध स्‍वरूपाच्‍या अन्‍यायाला वाचा फोडण्‍यासाठी, तसेच हिंदु राष्‍ट्राचा आवाज बुलंद करण्‍यासाठी कोल्‍हापूर येथे हिंदु राष्‍ट्र-जागृती सभेचे आयोजन !