महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषद : मंदिर संस्‍कृतीच्‍या म्‍हणजेच धर्माच्‍या रक्षणाचे व्‍यासपीठ !

महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषद आयोजित करण्‍यामागची भूमिका, मंदिर सरकारीकरणाची स्‍थिती आणि मंदिरांचे संघटन उभे करण्‍याची आवश्‍यकता यांविषयी हिंदु जनजागृती समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी मांडलेली भूमिका या लेखाद्वारे देत आहोत.

कफाच्‍या विकारांवर उपयुक्‍त सनातन शुंठी (सुंठ) चूर्ण

थंडी पडणे न्‍यून झाल्‍यावर सकाळी आणि सायंकाळी सनातन शुंठी चूर्ण मधात किंवा कोमट पाण्‍यात मिसळून घ्‍यावे किंवा चहा किंवा कशाय यांमध्‍ये घालून उकळून प्‍यावे. असे केल्‍याने कफाचे विकार आटोक्‍यात रहाण्‍यास साहाय्‍य होते.

गेल्‍या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्‍याचार आणि देशविघातक कृती यांच्‍या संदर्भातील प्रसिद्धीमाध्‍यमांतून लक्षात आलेल्‍या काही प्रमुख घडामोडी

या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्याचार रोखण्यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्ट्र स्थापन करावे !

सनातनची ग्रंथमालिका धार्मिक कृतींमागील शास्त्र

धार्मिक कृती योग्यरित्या अन् शास्त्र समजून केल्याने ती भावपूर्ण होऊन त्यातून चैतन्य मिळते. त्यामुळे सत्त्वगुण वाढून देवाविषयीची ओढही वाढते. धार्मिक कृतींविषयीची ‘प्रत्येक गोष्ट का अन् कशी करावी ?’, हे सांगणारी ही मालिका वाचा !

साधकांनो, आपल्‍या गुरूंनी दिलेले ज्ञान अमूल्‍य असल्‍याने संपर्क करतांना न्‍यूनगंड बाळगू नका !

सनातन संस्‍थेचे संस्‍थापक सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विविध विषयांवर संकलित केलेली ग्रंथसंपदा अमूल्‍य असून पृथ्‍वीवर कुठेच उपलब्‍ध नसलेले ज्ञान सनातनच्‍या ग्रंथांमध्‍ये आहे.

समाजाची सात्त्विकता वाढवणार्‍या कलाकृतींची सेवा करण्याची सुवर्णसंधी !

रामनाथी येथील आश्रमात पूर्णवेळ राहून सेवा करण्यास इच्छुक असलेल्या साधकांनी जिल्हासेवकांच्या माध्यमातून संपर्क करावा. ज्यांना या प्रणाली शिकून घेऊन सेवा करण्याची इच्छा आहे, असे आणि घरी राहून व्यावसायिक विज्ञापने करू शकणारे साधकही संपर्क करू शकतात.

मंदिर सरकारीकरणाच्‍या विरुद्ध अभेद्य हिंदूसंघटनासाठी ‘महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषद’

मंदिरांचे सरकारीकरण झालेल्‍या महाराष्‍ट्रातील प्रत्‍येक मंदिराच्‍या देवनिधीचा गैरवापर होतांना दिसतो. अनेक मंदिरांवर नेमलेल्‍या शासकीय समित्‍यांचे हात भ्रष्‍टाचाराने बरबटलेले आहेत, अनेक मंदिर समित्‍यांच्‍या विरोधात न्‍यायालयात खटले चालवले जात आहेत.

मंदिरांना पुनर्वैभव प्राप्‍त करून देण्‍याचा मार्ग म्‍हणजेच ‘महाराष्‍ट्र मंदिर-न्‍यास परिषद !’

त्‍येक हिंदु खर्‍या अर्थाने धर्माभिमानी, धर्माचरणी  आणि संघटित झाला, तर मंदिरांकडे वक्रदृष्‍टीने पहाण्‍याचे कुणाचेही धाडस होणार नाही. त्‍यासाठीच प्राचीन भारतीय मंदिर संस्‍कृतीच्‍या रक्षणासाठी सिद्ध होऊया आणि मंदिरांना पुनर्वैभव प्राप्‍त करून देऊया !

 व्‍यक्‍तीद्रोह, राष्‍ट्रद्रोह आणि धर्मद्रोह यांतील भेद !

धर्मद्रोह करणार्‍या व्‍यक्‍तीला महापाप लागते. उदा. हिंदुद्वेष्‍टे म.फि. हुसेन याने हिंदु धर्मातील देवतांची विकृत आणि नग्‍न रूपात चित्र रेखाटून धर्मद्रोह केला. अंनिसप्रमाणे संघटना हिंदु धर्माची हानी करतात.