गेल्‍या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्‍याचार आणि देशविघातक कृती यांच्‍या संदर्भातील प्रसिद्धीमाध्‍यमांतून लक्षात आलेल्‍या काही प्रमुख घडामोडी

२९ जानेवारी २०२३

१. ‘ऑल इंडिया मुस्‍लिम जमात’चे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांची सरकारकडे मागणी – (म्‍हणे) ‘मुसलमानांचे धर्मांतर करणार्‍या धीरेंद्रकृष्‍ण शास्‍त्री यांच्‍यावर कारवाई करावी !’
२. रतलाम (मध्‍यप्रदेश) येथे मुसलमानांकडून पुजार्‍याला घरात घुसून मारहाण !
३. जामताडा (झारखंड) येथील घटना – मुसलमानबहुल भागात श्री सरस्‍वतीदेवीच्‍या मूर्तीच्‍या विसर्जन मिरवणुकीवर आक्रमण !

३० जानेवारी २०२३

१. गोपालगंज (बिहार) येथील घटना – धर्मांध मुसलमानांकडून मशिदीजवळ हिंदु तरुणाची हत्‍या
२. मध्‍यप्रदेशच्‍या इंदूर येथील धर्मांध मुसलमानांकडून धमकी – (म्‍हणे) ‘शुक्रवारच्‍या नमाजानंतर संपूर्ण शहराला आग लावू !’

३१ जानेवारी २०२३

१. इंदूर येथील न्‍यायालयातील घटना – पी.एफ्.आय.साठी हिंदुत्‍वनिष्‍ठांची हेरगिरी करणार्‍या तरुणीला अटक
२. जोधपूर (राजस्‍थान) कारागृहात हिंदु बंदीवानाला जिहादी आतंकवाद्याकडून अमानुष मारहाण
३. मेरठ (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाने केली आत्‍महत्‍या !
४. उत्तरप्रदेशमध्‍ये भाजपच्‍या नेत्‍या असलेल्‍या मुसलमान महिलेला पतीने घरातून बाहेर काढले !
५. उत्तरप्रदेशातील तरुणाचे मुंबईतील मौलवीच्‍या प्रभावाखाली येऊन इस्‍लाममध्‍ये धर्मांतर !

१ फेब्रुवारी २०२३

१. आझमगड (उत्तरप्रदेश) येथे पोलिसांच्‍या उपस्‍थितीतील संतापजनक प्रकार – आतंकवाद्याच्‍या अंत्‍यसंस्‍कारात सहस्रो मुसलमानांचा सहभाग !
२. नवादा (बिहार) येथे साधूचा वेश परिधान करून भीक मागणार्‍या ६ मुसलमानांना अटक

२ फेब्रुवारी २०२३

१. नाशिक येथे ‘लिव्‍ह इन रिलेशनशिप’मध्‍ये रहाणार्‍या युवतीला गर्भवती करून धर्मांध प्रियकर पसार !
२. भांडुप (मुंबई) येथे धर्मांध जोडप्‍याकडून हिंदु युवतीवर हातोडी आणि लाकडी काठी यांसह आक्रमण !

३ फेब्रुवारी २०२३

१. काश्‍मीरमध्‍ये आतंकवाद्याकडून परफ्‍यूम बाँब जप्‍त !

४ फेब्रुवारी २०२३

१. हरिद्वार येथे हिंदु नाव धारण करून हिंदु महिलेशी विवाह करणार्‍या अझर याला अटक !

धर्मांधांनी एका आठवड्यात हिंदूंवर विविध प्रकारचे अत्‍याचार आणि हिंदु धर्मावर आघात केलेल्‍या घटनांच्‍या वृत्तांचे मथळे येथे दिले आहेत. अशा अनेक घटना असतील की, ज्‍या प्रसिद्धीमाध्‍यमांमध्‍ये प्रसिद्ध झालेल्‍या नसतील आणि त्‍या किती असतील, याचा विचारच न केलेला बरा ! या घटनांवरून बोध घेऊन धर्मांधांचे विविध अत्‍याचार रोखण्‍यासाठी हिंदूंनी प्रभावीपणे संघटित होऊन भारतात लवकरात लवकर हिंदु राष्‍ट्र स्‍थापन करावे !