व्‍यक्‍तीद्रोह, राष्‍ट्रद्रोह आणि धर्मद्रोह यांतील भेद !

धर्मद्रोह करणार्‍या व्‍यक्‍तीला महापाप लागते. उदा. हिंदुद्वेष्‍टे म.फि. हुसेन याने हिंदु धर्मातील देवतांची विकृत आणि नग्‍न रूपात चित्र रेखाटून धर्मद्रोह केला. अंनिसप्रमाणे संघटना हिंदु धर्माची हानी करतात.  

रामनाथी (गोवा) येथील सनातनचा आश्रम पाहिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

‘समाधान आणि आत्मिक आनंद मिळाला. खूपच छान वाटले.’

चरणसेवा आणि तपश्‍चर्या यांतील भेद समजणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ३ वर्षे) !

‘मी तपश्‍चर्या करत होतो’, असे म्‍हणण्‍यात काही अंशी तरी अहंभाव असतो. ‘आपण गुुरूंच्‍या समोर अखंड शिष्‍य भावातच असायला पाहिजे’, हेही यातून पू. वामन यांनी आम्‍हाला सहजतेने शिकवले.

शिकण्‍याची वृत्ती आणि परात्‍पर गुरुदेवांप्रती अपार भाव असलेली पुणे येथील ६७ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीची कु. प्रार्थना पाठक !

रकान्‍यात ‘साधक जे प्रश्‍न विचारतात किंवा सूत्रे सांगतात’ त्‍यांचे नाव आणि ‘ते काय म्‍हणाले ? प.पू. गुरुदेवांनी त्‍या साधकाला केलेल्‍या मार्गदर्शनाविषयी आणि ‘मला त्‍यातून काय शिकायला मिळाले ? हे लिहिले आहे.

रामनाथी आश्रमात आल्‍यावर ‘परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन व्‍हावे’, अशी तळमळ लागून चराचरात त्‍यांना पहाण्‍याचा प्रयत्न करतांना साधकाने अनुभवलेली भावस्‍थिती !

‘सूर्यनारायण हे आमच्‍या गुरुदेवांचेच समष्‍टी रूप आहे. या रूपाद्वारे ते सर्व ठिकाणच्‍या साधकांना दिव्‍य दर्शन देऊन साधकांना धन्‍य धन्‍य करतात’, असा भाव ठेवून उन्‍हाचे उपाय केल्‍यावर सूर्यनारायणाच्‍या ठिकाणी मला प्रत्‍यक्ष गुरुदेवांचे दर्शन होऊन मन आनंदी होऊ लागले.

दैवी सत्‍संगात कु. अपाला औंधकर (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय १५ वर्षे) हिने महाकालीदेवीची केलेली भावपूर्ण स्‍तुती आणि सत्‍संगातील बालसाधकांना आलेल्‍या अनुभूती

प्रार्थना झाल्‍यानंतर सत्‍संगाला आरंभ झाला आणि आकाशात एका गरुडाचे दर्शन झाले. त्‍या वेळी ‘सत्‍संगात साक्षात् महाविष्‍णु आले आहेत’, असे वाटले.

हरिद्वार येथे कुंभमेळ्‍याच्‍या सेवेसाठी गेल्‍यावर साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

वर्ष २०२१ मध्‍ये हरिद्वार येथे कुंभमेळ्‍याच्‍या वेळी सनातनने आयोजित केलेल्‍या प्रदर्शनस्‍थळी येणारे सर्व जिज्ञासू तेथील प.पू. गुरुमाऊलींचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) छायाचित्र पहाताच त्‍यांना नमस्‍कार करत होते.