मराठी भाषेच्या समृद्धीसाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करील ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मराठी साहित्यकांनी मराठी माणसांचे मन समृद्ध केले. या सर्व प्रतिभावंतांचे मराठी माणसांवरील ऋण न फिटणारे आहे. साहित्य हा समाजाचा आरसा असतो. मातीचा गंध साहित्यिकांच्या लेखनातून दरवळत असतो. हा वारसा पुढे चालत राहिला पाहिजे.
वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास ग्रंथदिंडीने प्रारंभ !
९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा प्रारंभ ग्रंथदिंडी आणि मुलांनी केलेले ९६ वृक्षांचे रोपण यांनी करण्यात आले.
नागपूर येथील ‘नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स’च्या अध्यक्षांसह तिघांवर गुन्हा नोंद !
‘नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स’च्या आमसभेत शिवीगाळ करून धमकावण्याच्या आरोपाखाली हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
अदानी समुहाला लगाम !
बँकांकडून उद्योगपतींना कर्ज देण्यावर कशी बंधने घालणार ? याचा आता विचार होणे आवश्यक !
असे मदरसे आता बंदच व्हायला हवेत !
उत्तरप्रदेशातील संपला बक्कल गावातील रहिमिया मदरशात शिकणार्या एका १३ वर्षीय मुलावर त्याच मदरशात शिकणार्या मुलाने लैंगिक अत्याचार केले आणि नंतर त्याची हत्या केली.
धर्मांतर बंदी कायदा कधी ?
आळंदीसारख्या पवित्र ‘तीर्थस्थळी’ गेल्या काही दिवसांपासून ख्रिस्ती मिशनर्यांकडून हिंदूंना विविध आमिषे दाखवून धर्मांतरासाठी उद्युक्त केले जात आहे.
अनेक समस्यांवर औषध असलेल्या नागवेलीची (विड्याच्या पानांच्या वेलीची) लागवड कशी करावी ?
प्रत्येक घरात जसे तुळशीचे रोप असते, तशीच नागवेलही असायला हवी. केवळ खाण्यासाठीच नव्हे, तर आपल्या प्रत्येक धार्मिक सण-समारंभामध्ये विड्याच्या पानांची आवश्यकता असते
गायीच्या शरिरातून प्रसारित झालेले दिव्य अन्न !
गायीच्या शरिरातून अन्न प्रसारित झाल्याने त्याची सात्त्विकता अत्यंत वाढते, ज्यामुळे आध्यात्मिक लाभही होतात.
मंदिर सरकारीकरण : हिदूंसाठी एक अभिशाप !
हिंदुबहुल भारतात हिंदु मंदिरांच्या प्रथा आणि परंपरा न्यून करायला, हा काय पाकिस्तान आहे का ?