२५ वर्षे विनाअपघात सेवा देणार्या सोलापूर जिल्ह्यातील ५६ चालकांचा परिवहन महामंडळाकडून गौरव !
अशा चालकांचा अन्य चालकांनी आदर्श घ्यावा. असे कर्तव्यदक्ष चालकच देशाची शक्ती आहे !
अशा चालकांचा अन्य चालकांनी आदर्श घ्यावा. असे कर्तव्यदक्ष चालकच देशाची शक्ती आहे !
प्रति २ वर्षांनी मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाची निवडणूक होते. नूतन अध्यक्ष प्रमोद डोईफोडे यांनी ‘सर्वांना समवेत घेऊन काम करीन. पत्रकारसंघाचे काम उंचावण्याचा प्रयत्न करीन’, असे मनोगत व्यक्त केले.
योजनांवरील निधी जोपर्यंत भ्रष्टाचार्यांच्या खिशात जात आहे, तोपर्यंत अर्थसंकल्पाचा उद्देश पूर्ण कसा होणार ?
आंदोलनात झालेल्या मागण्यांचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ३१ जानेवारीला सांगली येथे निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांना देण्यात आले.
सनातन संस्थेच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते. उपस्थित जिज्ञासूंनी प्रदर्शनाचा लाभ घेतला. आरोग्य चांगले रहाण्यासाठी श्री. पारस सर यांनी वेगवेगळ्या पद्धतीने शरिरावर होणारे आजार आणि त्यावरील उपाययोजना याविषयीही मार्गदर्शन केले.
निवेदन देण्याची वेळ का येते ? पोलीस स्वतःहून त्यांचे कर्तव्य पार का पाडत नाहीत ?
ब्रॅम्पटन (कॅनडा) येथील प्रसिद्ध गौरीशंकर मंदिराची तोडफोड करून मंदिराच्या भिंतींवर भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याची घटना घडली आहे.
‘महाराष्ट्र शासनाने मे २०१३ मध्ये ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा’, यासाठी केंद्र सरकारला सविस्तर अहवाल पाठवला आहे; मात्र ९ वर्षे झाली, तरी अद्याप त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही.’
अनेक इच्छुक उमेदवारांनी आपल्या मतदारांना खूश करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यास प्रारंभ केला आहे. याचाच एक भाग म्हणून इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागात हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करून वाण लुटण्यासाठी मोठी गर्दी जमवली.
मासिक पाळी आली नाही ? किंवा आली, म्हणजे गर्भधारणा झाली नाही. या दोन सूत्रांभोवती आम्हा स्त्रीरोगतज्ञांची ‘ओपीडी’ (बाह्य रुग्ण विभाग) कायम फिरत असते.