फळे किंवा सुकामेवा कधी खावा ?
गोड पदार्थ जेवणाच्या आरंभी खावेत, असे आयुर्वेदात सांगितले आहे; परंतु फळे किंवा सुकामेवा जेवण झाल्यावर खाऊ शकतो.
गोड पदार्थ जेवणाच्या आरंभी खावेत, असे आयुर्वेदात सांगितले आहे; परंतु फळे किंवा सुकामेवा जेवण झाल्यावर खाऊ शकतो.
समितीच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कार्याच्या अनुषंगाने ही सर्व माहिती अद्ययावत होत असते. ही अद्ययावत माहिती सर्वांना कळावी आणि समितीचे कार्य वस्तूनिष्ठपणे समाजापर्यंत पोचावे, यासाठी माहिती ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांत प्रसिद्ध करत आहोत.
‘तिसर्या महायुद्धाचा काळ जवळ येत आहे. ‘महायुद्धाच्या काळात आपण कुठे असू’, हे सांगता येत नाही. आपण आतापासून तळमळीने साधना केली, तर त्या काळातही देव आपले रक्षण करील !
३१ जानेवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभांतून प्रक्षेपित होणारे विविध प्रकारचे घटक, त्यांचे प्रमाण आणि महत्त्व, सभांतील विविध स्तरांतून प्रक्षेपित होणारे पंचतत्त्वांचे प्रमाण’, ही सूत्रे वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
अलीकडे ३ – ४ मासांत मला पू. रमानंद गौडा यांचे दिव्यत्व आणि व्यापकत्व जवळून अनुभवता आले. संतांचे किंवा गुरूंचे वर्णन करणे अशक्य आहे, तरीही माझ्या अल्प बुद्धीला जाणवलेले काही प्रसंग पुढे दिले आहेत.
‘२८.११.२०२२ या दिवशी माझा लहान मुलगा श्री. अतुल बधाले याचा विवाह झाला. त्याच्या विवाहाच्या निमित्ताने गुरुकृपेने माझ्याकडून झालेले साधनेचे प्रयत्न पुढे दिले आहेत.
शांततेच्या काळात लढाऊ विमानांचा अपघात होणे हे देशासाठी आर्थिकदृष्ट्या हानीकारक आणि लज्जास्पद !
काही वेळा गुन्ह्याच्या आणि अकस्मात् मृत्यूच्या तपासासाठी मला घटनास्थळी काही घरांत जावे लागत असे. काही घरांमध्ये इतकी वाईट स्पंदने असायची की, त्या ठिकाणी माझे डोके जड होत असे. त्यामुळे मला ‘तेथे थांबू नये’, असे वाटायचे.
माझ्या वाढदिवसादिवशी सकाळपासूनच मला संतांचे दर्शन होत होते आणि त्यांचे आशीर्वाद मला लाभले. त्यांच्या आणि सच्चिदांनद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतांना मला पुढे दिलेले काव्य स्फुरले. ते श्री गुरूंच्या चरणी अर्पण करत आहे.’