देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमातील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अविनाश गिरकर (वय ६८ वर्षे) यांचा साधनाप्रवास

मी बोटीवर नोकरी करत असल्याने सुटीत घरी येत असे. तेव्हा आमच्या घरासमोरील शाळेत आठवड्यातून एकदा सनातनचा सत्संग होत असे.

स्वतः आदर्श वागून साधकांपुढे आदर्श ठेवणारे आणि योग्य कृती, विचार अन् दृष्टीकोन यांतून साधकांना साधनेविषयी दिशा देणारे सद्गुरु नीलेश सिंगबाळ !

‘आश्रम म्हणजे आश्रमातील केवळ ४ भिंती नव्हेत, तर आश्रम म्हणजे आश्रमात रहाणारे साधक आणि आश्रमातील प्रत्येक वस्तू !’ सद्गुरु दादांनी हे स्वतःच्या आचरणातून आम्हाला शिकवले.

हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा मिळालेला अनमोल सत्संग आणि त्यांची कृती, साधनेचे दृष्टीकोन अन् प्रीती यांतून श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांना शिकायला मिळालेली सूत्रे

सद्गुरु दादांच्या खोलीतील प्रत्येक वस्तू त्या त्या जागेवर व्यवस्थित ठेवलेली असते. पटलावर लेखणी जरी ठेवली असेल, तर तीही सरळ असते. 

अंतरात नित्य वसलेल्या देवाला अनुभवण्यासाठी भावदृष्टी हवी !

माझ्या अंतरात नित्य वसलेल्या देवाला मी सातत्याने अनुभवू शकत नाही; कारण त्याला पहाण्यासाठी मी सातत्याने भावाच्या स्थितीत नसते.

सद्गुरु नीलेशदादा आप हैं, वाराणसी आश्रम के आधारस्तंभ ।

काशी विश्वनाथजी ने दिया, आपको सद्गुरुपद का आशीर्वाद ।
अब गूंज उठा है, पूरी काशी में हिन्दू राष्ट्र का शंखनाद ।।

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरातील चैतन्याची साधकाला आलेली प्रचीती !

‘ध्यानमंदिरात पुष्कळ चैतन्य आहे’, आध्यात्मिक त्रास असणार्‍या मुलीमध्ये देवाने केवळ ४० मिनिटांत एवढा पालट केला. त्या मुलीचा काळसर असलेला चेहरा ती ध्यानमंदिरातून बाहेर जातांना गोरा झाला होता.

अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधक यांचे आरोप-प्रत्यारोप !

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांवर विरोधी सदस्यांनी प्रविष्ट केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेत सत्ताधारी अन् विरोधक यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले.

‘सकल हिंदु समाजा’च्या वतीने उद्या होणार्‍या ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’साठी श्री महालक्ष्मीदेवीला साकडे !

धर्मांतर आणि लव्ह जिहाद, तसेच गोहत्या रोखण्यासाठी कोल्हापूर येथे सकल हिंदु समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने रविवार, १ जानेवारी २०२३ या दिवशी बिंदू चौक परिसरातून सकाळी १० वाजता ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात येणार आहे.

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता, अर्थसंकल्पीय अधिवेशन २७ फेब्रुवारी या दिवशी !

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची ३० डिसेंबर या दिवशी सांगता झाली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राज्यपालांच्या अधिसूचनेने विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता झाल्याचे घोषित केले.

गोवा : म्हादईवरील कळसा-भंडुरा प्रकल्पाला केंद्राकडून मान्यता

मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, या प्रकल्पाला जरी केंद्रशासनाने मान्यता दिली असली, तरी वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ नुसार कर्नाटक सरकार कळसा येथील म्हादई नदीचे पाणी वळवू शकत नाही. – विरोधी पक्ष नेत्यांच्या तीव्र प्रतिक्रिया