गुरु गोविंदसिंह यांच्या मुलांचे बलीदान !
२१ ते २७ डिसेंबर या ७ दिवसांमध्ये गुरु गोविंदसिंह यांचे संपूर्ण कुटुंब हुतात्मा झाले होते. भारताच्या इतिहासात हा आठवडा ‘शोक सप्ताह’ आणि ‘शौर्य सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
२१ ते २७ डिसेंबर या ७ दिवसांमध्ये गुरु गोविंदसिंह यांचे संपूर्ण कुटुंब हुतात्मा झाले होते. भारताच्या इतिहासात हा आठवडा ‘शोक सप्ताह’ आणि ‘शौर्य सप्ताह’ म्हणून साजरा केला जातो.
आमीष दाखवून धर्मांतराचा प्रयत्न करणार्या धर्मप्रचारकांना रायगडमधील अलीबाग तालुक्यातील कुसुंबळे आदिवासी पाड्यामधील युवकांनी पिटाळून लावले. ही घटना २५ डिसेंबरला नाताळच्या दिवशी घडली.
१६ डिसेंबर १९७१ या दिवशी पश्चिम पाकिस्तानशी झालेल्या युद्धात हिंदुस्थानने त्याचा दारुण पराभव केला आणि विजयदिन साजरा केला. या युद्धात शत्रूच्या ९३ सहस्र सैनिकांना आपण युद्धबंदी बनवले. त्याची ही विजयगाथा . . . !
पूर्वी सायंकाळच्या वेळी देवाजवळ दिवा लावून प्रार्थना म्हणून झाली की, घरातील लहान मुले सर्व वडिलधार्या मंडळींना खाली वाकून नमस्कार करत असत. प्रतिदिन वाकून नमस्कार करण्याचे संस्कार अगदी बालवयापासूनच आग्रहपूर्वक करावे लागतात.
‘आपल्या शरिराचा भूमीशी येणारा संपर्क अनेक व्याधींपासून आपले रक्षण करू शकतो’, असा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे.
व्यायाम रजोगुणप्रधान कृती आहे. त्यामुळे तो सकाळी सूर्याेदय झाल्यावर करावा.
काही राज्यांमध्ये तर मतांसाठी तेथील स्थानिक सरकार जनतेला वीज, पाणी विनामूल्य देण्याचे आश्वासन देत आहे. या सर्वाचा परिणाम म्हणून राज्ये कर्जबाजारी होत आहेत. परिणामी त्या कर्जाचा भार देशावर पडत आहे. अशी फुकट खाण्याची सवय जनतेला लावली, तर देश दिवाळखोरीकडे जायला वेळ लागणार नाही.
कोरोना महामारीच्या कालावधीत ‘सर्वांना नवसंजीवनी मिळावी’, यासाठी सनातन संस्थेद्वारे ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’चे आयोजन करण्यात आले होते.
गुरुमाऊलीच्या कृपेने माझ्यावर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होऊन माझे त्रास न्यून झाले. तेव्हा मला गुरुदेवांप्रती सातत्याने कृतज्ञता वाटत होती.
जर भारतीय राज्यघटनेत समानतेचे तत्त्व आहे, तर सर्व धर्मियांना समान वागवले गेले पाहिजे; परंतु भारतात अल्पसंख्यांकांना संरक्षण, तर बहुसंख्यांकांकडे दुर्लक्ष केले जात आहे.