प्रेरणादायी वक्ते श्री. विवेक मेहेत्रे यांची देवद येथील सनातन आश्रमाला सदिच्छा भेट !
ठाणे येथील प्रेरणादायी वक्ते (मोटिवेशनल स्पिकर), व्यंगचित्रकार आणि प्रकाशक श्री. विवेक मेहेत्रे यांनी नुकतीच सहकुटुंब देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला भेट दिली.
ठाणे येथील प्रेरणादायी वक्ते (मोटिवेशनल स्पिकर), व्यंगचित्रकार आणि प्रकाशक श्री. विवेक मेहेत्रे यांनी नुकतीच सहकुटुंब देवद, पनवेल येथील सनातन आश्रमाला भेट दिली.
विनाअनुमती खोदकाम करून मालमत्तेची हानी केल्याप्रकरणी संबंधित आस्थापनाच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात येणार आहे, अशी माहिती वाशी विभागाचे साहाय्यक आयुक्त दत्तात्रय धनवट यांनी दिली.
हिंदूंच्या रक्षणासाठी शक्तीची उपासना करण्यासह हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करून आध्यात्मिक बळ वाढवणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या सौ. धनश्री केळशीकर यांनी केले. येथे नुकत्याच झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत त्या बोलत होत्या.
धार्मिक भेदभाव करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी, अशी मागणी येथील धर्माभिमान्यांनी नायब तहसीलदार मगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
धार्मिक भेदभाव करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी, अशी मागणी येथील हिंदुत्वनिष्ठांनी केली आहे. अन्नपदार्थांना धर्मावर आधारित ‘हलाल प्रमाणपत्र’ देणे बंद करण्याविषयी आणि हलाल संबंधित विविध गोष्टींच्या संदर्भात नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
सेवा करतांना शारीरिक त्रास होत असतो. तेव्हा ‘देवच यातून मार्ग काढणार असून मी केवळ त्याला सामोरे जायचे आहे’, असा विचार केल्यावर देवाने मार्ग दाखवल्याचे मी अनेकदा अनुभवले आहे.
दर्शनामध्ये लहानवयापासूनच साधनेची आवड आहे. ती आईला सेवेत साहाय्य करते. स्वतः नियमितपणे साधनेचे प्रयत्न करून समाजातही तिच्यापरीने अध्यात्माच्या प्रसाराचे कार्य करते.
‘हे श्रीकृष्णा, पू. अश्विनीताईंच्या सारखी समष्टी तळमळ, प्रीती, व्यापकत्व, शिकण्याची वृत्ती इत्यादी गुण आम्हालाही शिकता येऊ देत’, अशी तुझ्या चरणी प्रार्थना !’
सनातन संस्थेमध्ये साधकांकडून साधना करवून घेतली जाते. त्यांच्या साधनेचा नियमित आढावा घेतला जातो आणि त्यांच्या साधनेतील अडचणींचे निरसनही केले जाते.
सद्गुरु स्वातीताईंनी सांगितलेले व्यष्टी साधनेचे सर्व प्रयत्न आणि नामजपादी उपाय चालू केल्यानंतर माझी संधीवाताची गोळी बंद झाली. आता मला पुष्कळ चांगले वाटते.