गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्न हवेत !

सरकारी शाळांमधील प्रवेशाचा आलेख चढताच ठेवायचा असेल, तर सर्व प्रकारच्या उणिवांवर मात करण्यासह पुरेसे शिक्षक आणि मूलभूत सुविधा द्यायला हव्यात. शाळा बंद करण्याऐवजी गुणवत्ता वाढवण्याचे प्रयत्न करायला हवेत.

हिंदुद्वेषी जे.एन्.यू.ला टाळे ठोका !

नवी देहलीतील जे.एन्.यू. विश्वविद्यालयातील इमारतींच्या भिंतींवर आणि परिसरात ब्राह्मण, तसेच वैश्य यांच्या विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या. या कृत्यामागे साम्यवादी असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविपने) केला आहे.

काँग्रेसचे राहुल गांधी हेच खरे माफीवीर !

राहुल गांधी यांनी किती वेळा माफी मागितली ? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. खरेतर राहुल गांधी यांनीच ३ वेळा चुकीची आणि निखालस खोटी वक्तव्ये करून नंतर माफी (क्षमा) मागितली आहे. त्यांनी आतापर्यंत केलेल्या क्षमायाचनेची माहिती येथे देत आहोत.

स्वतःच्या लागवडीतील भाजीपाल्याच्या बियांची साठवण कशी करावी ?

सर्वसाधारण आणि काही विशिष्ट भाज्यांच्या बिया साठवण्याची योग्य पद्धत काय ? याविषयीची काही महत्त्वपूर्ण सूत्रे या लेखात देत आहोत.

मानवाच्या जीवनाचे सोने करणारी भगवद्गीता !

जोपर्यंत बुद्धी, मन, अंतःकरण आणि वर्तन यांत शुद्धता अन् पवित्रता येत नाही, तोपर्यंत भगवंताच्या अंतर्गृहात जाण्याची जीवाला अनुमती नाही. असे कठोरपणे मानवाला सांगण्याचे धाडस असणारा एकमेव ग्रंथ म्हणजे भगवद्गीता आहे.

पक्षी थांबा

पक्ष्यांना आकर्षित करण्यासाठी लागवडीमध्ये मका, ज्वारी, बाजरी यांसारखी रोपे अवश्य लावावीत. ही रोपे म्हणजेच ‘पक्षी थांबा’. या रोपांच्या कणसांतील कोवळे दाणे खाण्यासाठी पक्षी येतात आणि या दाण्यांसह अन्य रोपांवरील किडींनाही वेचून खातात.

गोवरसारख्या साथीच्या विकारांचा प्रतिबंध होण्यास साहाय्यक आयुर्वेदाचे उपचार

सकाळी आणि सायंकाळी ‘सनातन यष्टीमधु (ज्येष्ठमध) चूर्ण’, ‘सनातन वासा (अडुळसा) चूर्ण’ आणि मध प्रत्येकी चहाचा पाव चमचा प्रमाणात एकत्र मिसळून लहान मुलांना द्यावे. ३ वर्षांपेक्षा लहान मुलांना हे औषध अर्ध्या प्रमाणात द्यावे.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक त्रैलोक्यराणा दत्त !

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १ डिसेंबरला रात्री ८ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी !

राजस्थानच्या वाळवंटातील ‘ऑस्ट्रा हिंद २२’ युद्धाभ्यास !

एकूणच ‘ऑस्ट्रा हिंद’ युद्ध सरावाचे स्वरूप कसे असेल, त्याचा उद्देश आणि दोन्ही देशांसाठी असलेले त्याचे महत्त्व अशा विविध सूत्रांविषयी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केलेले विवेचन जाणून घेऊया.

सत्तरी, गोवा येथील वाचक श्री. नारायण रामचंद्र देवळी (नाईक) यांनी जाणलेले दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व !

आपण देवाला वंदन करून दैनिक ‘सनातन प्रभात’ का वाचतो ?’ तर दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये देवाविषयी अधिक उल्लेख असतो.