हिंदुद्वेषी जे.एन्.यू.ला टाळे ठोका !

फलक प्रसिद्धीकरता

नवी देहलीतील जे.एन्.यू. विश्वविद्यालयातील इमारतींच्या भिंतींवर आणि परिसरात ब्राह्मण, तसेच वैश्य यांच्या विरोधात घोषणा लिहिण्यात आल्या. या कृत्यामागे साम्यवादी असल्याचा आरोप अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (अभाविपने) केला आहे.