सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘एखाद्या व्यक्तीशी बोलण्यापूर्वी तिची गुणवैशिष्ट्ये काय आहेत, ती इतरांना कशा प्रकारे साहाय्य करते, हे आपल्याला कळले की, आपल्याला तिच्याविषयी आपुलकी वाटून तिच्याशी सहज बोलणे होते. त्या व्यक्तीबाबत काहीच माहीत नसल्यास त्या बोलण्यात आपलेपणा नसतो. हाच भाग देवतांची उपासना करतांनाही होतो. एखाद्या देवतेची उपासना करण्यापूर्वी त्या देवतेची गुणवैशिष्ट्ये जाणून घेतल्यास उपासना करतांना त्यानुरूप आपल्या प्रार्थना आणि कृतज्ञता होतात अन् त्यामध्ये त्या प्रमाणामध्ये भाव येतो.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२७.३.२०२२)
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथील श्री कल्याण वरद मंदिराच्या स्थळवृक्षाचे श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले रोपण !
हिंदु राष्ट्रात असे असेल शालेय शिक्षण !
बुद्धीचे विविध स्तर आणि त्यांच्याशी संबंधित ग्रहयोग यांचे ज्योतिषशास्त्रीय विवेचन
साधिकेने केलेल्या प्रार्थनेमुळे तिच्या मुलाच्या भोवती सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दिव्य संरक्षककवच निर्माण होणे
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना केलेले अनमोल मार्गदर्शन!
गुरुस्तवन भावांजली : मुक्तीस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !