अमरावती येथे कत्तलीसाठी आणलेल्या १६३ गोवंशियांची पोलिसांकडून सुटका !

इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंशियांना कत्तलीसाठी नेण्यात येत असेल, तर महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या गोवंशहत्या बंदी कायद्याच्या कार्यवाहीविषयी प्रश्नचिन्हच उपस्थित होते ! सरकारने कायद्याची कार्यवाही होते का ?, हे पहावे !

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जामीन संमत !

विवियाना मॉलमधील ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा खेळ बंद पाडल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांचे कार्यकर्ते यांना जामीन संमत करण्यात आला.

राज्यात राजकीय अस्थिरता येणार ! – ज्योतिषाचार्य नरेंद्र धारणे

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण १५ दिवसांच्या अंतरावर आले होते. हा योग २९ वर्षांनी आला आहे. हा दुर्मिळ योग मानला जातो. याचा सामाजिक आणि राजकीय प्रभाव दिसून येतो.

नाशिक येथे सिद्धिविनायक बँकेतील ३ कोटी ३३ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी ५ जणांवर गुन्हा नोंद !

बँकेत कोट्यवधी रुपयांचा अपहार करणार्‍यांना कठोर शिक्षा द्यायला हवी !

क्रूर अफझलखानाला सुफी संत बनवण्यासाठी कबरीचे झालेले उदात्तीकरण रोखणार्‍या सरकारचे धन्यवाद ! – ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे

अफझलखानाचा इतिहास पहाता त्याची क्रूरता, धर्मांधता आणि कपटी वृत्ती लक्षात येते. अशी व्यक्ती कधीही आदर्श असू शकत नाही. अशा अफझलखानाचा वध करून प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याची कबर बांधण्यात आली होती.

नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाची सिद्धता चालू !

विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन १९ डिसेंबरपासून येथे चालू होणार आहे. त्यासाठीची सिद्धता चालू झाली आहे. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या सिद्धतेवर एकूण ६८ कोटी रुपये व्यय झाले होते.

पुणे येथे गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे ६ गोवंशियांना कत्तलीपासून मिळाले जीवनदान !

राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा होऊनही गोवंशाच्या तस्करीच्या घटना घडणे पोलिसांना लज्जास्पद !

पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षकाचे नियंत्रण कक्षात स्थानांतर !

येथील एका पोलाद व्यावसायिकाची चौकशी चालू आहे. या प्रकरणाची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर शेख यांच्याकडे होती. या प्रकरणाची चौकशी प्रामाणिक अधिकार्‍याकडून करण्यात यावी, अशी विनंती प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

‘भारत जोडो’; पण तोडला कुणी ?

स्वातंत्र्याच्या काळात म. गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमती ते दांडी अशी पदयात्रा काढली होती; परंतु आज जे ‘भारत जोडो’साठी पदयात्रा काढत आहेत, त्यांनीच म्हणजे काँग्रेसने भारताला तोडण्याचे काम केले आहे.

गड-दुर्गांवरील अतिक्रमणे सरकारने तात्काळ हटवावीत ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

चाकण (पुणे) येथील संग्रामदुर्ग गडावरील अतिक्रमण हटवले !