राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या अध्यक्षांनी अचानक भेट दिल्याने ‘ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या वसतीगृहात धर्मांतराचे शिक्षण दिले जाते’, हे उघड झाले. एरव्ही सरकारी यंत्रणा झोपलेलीच असते !

धर्मांतर

‘रायसेन (मध्यप्रदेश) येथील ‘ख्रिश्चन मिशनरी गर्ल्स हॉस्टेल’मध्ये चालू असलेला धर्मांतराचा प्रयत्न ‘राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगा’चे अध्यक्ष प्रियंक कानूनगो यांनी उघड केला. कानूनगो यांनी या वसतीगृहाला अचानक भेट दिली असता त्यांना येथे आदिवासी हिंदु तरुणींना आणण्यात आल्याचे आढळून आले. येथे या तरुणींना ख्रिस्त्यांची धार्मिक पुस्तके देऊन ख्रिस्ती धर्माकडे आकर्षित करण्यात येत असल्याचे आणि इतरांचे धर्मांतर करण्याचे त्यांना प्रशिक्षण देण्याचे कानूनगो यांच्या निदर्शनास आले.’

नोव्हेंबर २०१९)