हलाल सक्तीच्या विरोधात पेण येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे आंदोलन !

आंदोलनात सहभागी झालेल्या हिंदुत्वनिष्ठांनी हलाल प्रमाणित उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. या प्रसंगी विविध आस्थापने आणि शासन यांना देण्यात येणार्‍या निवेदनावर नागरिकांच्या स्वाक्षर्‍या घेण्यात आल्या.  

नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दरोडेखोराला पकडले !

येथील पालकमंत्री दादा भुसे यांनी मालेगावातील एका बंगल्यातून दरोडेखोराला पकडले आहे. त्याच्या हातात पिस्तुल होते. तो एका बंगल्यात शिरला होता. पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडा टाकण्याच्या प्रयत्नात तो होता.

दिवाळीतही धर्मांध मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण !

वडोदरा (गुजरात) येथे २४ ऑक्टोबरच्या रात्री फटाके फोडण्यास धर्मांध मुसलमानांकडून विरोध करत हिंसाचार करण्यात आला. या वेळी पेट्रोल बाँब फेकण्यात आले.

हिंदु जनजागृती समिती : राष्ट्र आणि धर्म यांच्या दैवी कार्यात हिंदूंसाठी एक आशेचा किरण !

‘हिंदु जनजागृती समितीची स्थापना ७ ऑक्टोबर २००२ या दिवशी झाली. हिंदु जनजागृती समितीने गेली २० वर्षे ऐतिहासिकरित्या केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्याची वेळ आता आली आहे. समितीचे कार्य मी जवळून पाहिले असून तिचे कार्य हिंदु धर्मीय आणि हिंदु राष्ट्र यांसाठी आहे.

तापानंतरच्या थकव्यावर ‘सनातन लघुमालिनी वसंत’

ताप येऊन गेल्यावर थकवा येतो. हा थकवा जाण्यासाठी १५ दिवस प्रतिदिन सकाळी रिकाम्या पोटी ‘सनातन लघुमालिनी वसंत’ची १ गोळी बारीक पूड करून २ (चहाचे) चमचे तुपात मिसळून खावी. वर वाटीभर गरम पाणी किंवा गरम दूध प्यावे.

‘आदिपुरुष’ चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवावी ! – योगेश सोमण, ज्येष्ठ अभिनेते, मुंबई

ज्या प्रकारे डाव्या विचारसरणीचे लोक आतापर्यंत उजव्या विचारांचे साहित्यिक, कलावंत यांना अनुल्लेखाने मारतात, तेच धोरण आपणही अवलंबवावे. जसे कलावंताचे आविष्कार स्वातंत्र्य तुम्ही मान्य करता, तसेच प्रेक्षकांचेही ‘बॉयकॉट’ अर्थात् बहिष्कार हे आविष्कार स्वातंत्र्य आहे, ते मानायला हरकत नाही.

ख्रिस्त्यांच्या धर्मांतराच्या कारवायांमुळे भारतीय आदिवासी संस्कृती नामशेष होण्याच्या मार्गावर !

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि श्रीमती नचियम्मा यांना राष्ट्रीय अन् जागतिक स्तरावर मिळालेली मान्यता ही भारतातील संपन्न आदिवासी संस्कृतीचे उदाहरण आहे; परंतु ख्रिस्त्यांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत असलेल्या धर्मांतरामुळे या परंपरा आता धोक्यात येऊन नामशेष होण्याचा मार्गावर आहेत.

विजेच्या उधळपट्टीची परिसीमा !

विजेची निर्मिती करणे आर्थिकदृष्ट्या खर्चिक असले, तरी तिचा सुनियोजित वापर करून पुढील अनावश्यक खर्च टाळता येऊ शकतो. सरकारी कर्मचार्‍यांनी याचे भान ठेवून स्वयंशिस्त अंगी बाणवावी आणि ‘वीज ही राष्ट्रीय संपत्ती’ असल्याने ती वाचवण्यासाठी स्वतःच्या कार्यालयापासून प्रारंभ करावा.

मुलगी होऊ द्या हो !

मुलगा किंवा मुलगी असा भेद संपवण्यासाठी सरकारने समाजाचे प्रबोधन करण्यासह धर्मशिक्षण देणे आवश्यक !

गोवर्धनगिरिधारी श्रीकृष्ण !

भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरून इंद्राच्या कोपापासून गोकुळवासियांचे रक्षण केले. ‘आपला अन्नदाता आणि रक्षणकर्ता गोवर्धन पर्वतच आहे’, याची सर्वांना खात्री पटली अन् त्यांची श्रीकृष्णावरील भक्तीही वाढली. शेवटी इंद्र थकला आणि त्याने वृष्टी बंद केली. पुन्हा सर्व लोक गोकुळात आले.