हिंदु समाजाच्या भावना दुखावणारा ‘थँक गॉड’ चित्रपट कोणत्याही चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ देऊ नका !
विनोदनिर्मितीसाठी हिंदूंच्या देवतांचा वापर करणार्यांवर संपूर्ण बहिष्कार टाका !
विनोदनिर्मितीसाठी हिंदूंच्या देवतांचा वापर करणार्यांवर संपूर्ण बहिष्कार टाका !
येथील सशक्त क्रांतीकारक, गोवामुक्तीवीर, समाजसुधारक, हिंदु महासभेचे क्रांतीवीर वसंतदादा बडवे यांची ३७ वी पुण्यतिथी १९ ऑक्टोबर या दिवशी साजरी करण्यात आली. रुक्मिणी पटांगणातील क्रांतीवीर वसंतदादा बडवे यांच्या अर्धपुतळ्याचे पूजन आणि अभिवादन सभा घेण्यात आली.
गेल्याच मासात भारताच्या अर्थव्यवस्थेने ब्रिटनसारख्या अर्थसंपन्न राष्ट्राला जागतिक क्रमवारीत मागे टाकले आहे. भारतीय वंशाचे सुनक पंतप्रधानपदी निवडून आल्यास भारताचा स्वाभिमान जागृत होईल; मात्र ब्रिटिशांचा दुखावेल. असे असले तरी ‘भारतियांविना ब्रिटनला गत्यंतर नाही’ हे ब्रिटिशांना उमजेल तो सुदिन !
अंबरनाथ शहरात पोलीस अवैध आणि नियम मोडणार्या रिक्शाचालकांच्या विरोधात कारवाई करत आहेत. वाहतूक पोलिसांनी ३०० हून अधिक रिक्शांचे अन्वेषण करत विनापरवाना, गणवेश परिधान न करणारे, थांबा सोडून इतरत्र रिक्शा उभी करत वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे चालक यांच्या २० रिक्शा जप्त केल्या आहेत.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी ‘गीतेच्या एका भागामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला’, असे संतापजनक विधान केले आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तात्रयांचे अवतार म्हणून प्रसिद्ध आहेत. लहानपणीच ते सर्वज्ञ होते. मुंजीच्या प्रसंगी त्यांनी चारही वेद मुखाने म्हणून दाखवले. त्यांची बुद्धीमत्ता अलौकिक होती. त्यांनी लग्न करण्याचे नाकारले; कारण आधीच त्यांचे लग्न विरक्तीशी झाले होते.
मुसलमानच नव्हे, तर हिंदु, शीख, बौद्ध, ख्रिस्ती अशा सर्वधर्मियांची कोणतीही संपत्ती ही ‘वक्फ बोर्डाची संपत्ती’ म्हणून घोषित करण्याचे अधिकार बोर्डाला दिले. त्याचा दुरुपयोग करून देशभरात ‘लँड जिहाद’ केला जात आहे !
बर्याच जणांच्या मनात ‘भरती आणि ओहोटी यांचा स्वयंपाकावर परिणाम होतो का ?’, असा प्रश्न येतो. खरेतर याचे उत्तर ‘हो’, असे आहे. ते कशावरून ? हे स्पष्ट करणारा लेख येथे देत आहोत.
हिंदूंना धर्मशिक्षण नसल्यामुळे सण आणि उत्सव शास्त्रोक्तपणे कसे साजरे करावेत ? हे समजत नाही. कथित पुरो(अधो)गामीवाल्यांनी हिंदूंचे सण आणि प्रदूषण असे गणित जुळवून आणले आहे. त्यामुळे कायम हिंदूंनाच पर्यावरण रक्षणाचे उपदेश केले जातात.
विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २३ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी. प्रणाली’त भरावी