‘वक्फ कायद्या’विषयी २७ वर्षे झोपलेले लज्जास्पद राजकीय पक्ष, संघटना आणि हिंदू !

‘तत्कालीन ब्रिटीश सरकारने मुसलमानांची धार्मिक संपत्ती संरक्षित करण्यासाठी ‘वक्फ कायदा’ अस्तित्वात आणला होता. वर्ष १९९५ आणि २०१३ मध्ये काँग्रेस सरकारने या कायद्यात केवळ मुसलमानच नव्हे, तर हिंदु, शीख, बौद्ध, ख्रिस्ती अशा सर्वधर्मियांची कोणतीही संपत्ती ही ‘वक्फ बोर्डाची संपत्ती’ म्हणून घोषित करण्याचे अधिकार बोर्डाला दिले. त्याचा दुरुपयोग करून देशभरात ‘लँड जिहाद’ केला जात आहे. सध्या वक्फ बोर्डाकडे ८ लाख एकर भूमीची मालकी आहे.’