पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सुराज्याचा संकल्प करूया ! – सुधीर मुनगंटीवार, वन आणि सांस्कृतिक कार्यमंत्री

२ ऑक्टोबर या दिवशी गांधी जयंतीनिमित्ताने वर्धा येथे ‘वन्दे मातरम् ।’ अभियान आणि नदी महोत्सव यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला.

पाण्यासाठी योजना राबवण्यात मनापासून प्रयत्न करणारे देवेंद्र फडणवीस ! – डॉ. राजेंद्रसिंह राणा, विख्यात पर्यावरणतज्ञ

जलपुरुष डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे तोंडभरून कौतुक केले. ७५ नद्यांच्या परिक्रमा उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत बोलतांना डॉ. सिंह यांनी फडणवीसांच्या कामाची प्रशंसा केली.

गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात मद्याची अवैध वाहतूक करणार्‍यांवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई होणार  

विलंबाने घेतलेला निर्णय असला, तरी ‘हेही नसे थोडके !’

मुंबईवरील संकट !

धर्मांधांवर लगेच नियंत्रण कसे मिळवता येईल, याची व्यूहरचना करणे आवश्यक आहे. ऐनवेळी काही घडल्यास पोलिसांची तारांबळ उडू नये, यासाठी हे आवश्यक आहे. हिंदूंनी आणि हिंदूंच्या पक्षांनी अन् संघटनांनी याविषयी सरकारकडे पाठपुरावा करून हिंदूंच्या रक्षणासाठी त्यांना कृतीशील होण्यास सांगितले पाहिजे.

नाशिक येथील अंबड परिसरातील वाढती गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अपयशी !

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस अपयशी ठरणे, हे चिंताजनक आहे. असे असेल, तर गुन्हेगारी कधीतरी अल्प होईल का ? यासाठी पोलिसांनी अभ्यास करून युद्धपातळीवर स्वतःहून उपाययोजना काढणे आवश्यक आहे.

अशा चित्रपटांना सेन्सॉर बोर्ड प्रमाणपत्र कसे देते ?

रामायणावर आधारित आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटाचा ‘टीझर’ (चित्रपटाचा अत्यंत संक्षिप्त भाग) प्रसिद्ध करण्यात आला आहे. यात दाखवण्यात आलेले रावणाचे पात्र मुसलमान आक्रमकांप्रमाणे दिसत असल्याची टीका सामाजिक माध्यमांतून केली जात आहे.

भाविकांच्या जिवाशी खेळणारा पुरातत्व विभाग !

‘केवळ हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी प्रश्न निर्माण झाल्यावर पुरातत्व विभाग निष्काळजीपणाचे धोरण राबवतो’ ! हा एक प्रकारे भाविकांच्या जिवाशी चाललेला खेळच आहे. हा खेळ खेळणार्‍या पुरातत्व विभागातील अधिकार्‍यांना कठोर शिक्षा करा, असे कुणी म्हटल्यास आश्चर्य ते काय ?

ऑक्टोबर मासामध्ये कोणती लागवड करावी ?

या मासामध्ये पावसाचा जोर ओसरल्यानंतर सर्व हिवाळी पिकांची लागवड चालू करता येते. यामध्ये मुख्यत्वे सर्व प्रकारच्या पालेभाज्या; बीट, गाजर, बटाटे यांसारखे कंद; वाटाणे, पावटे यांसारख्या शेंगभाज्या लावता येतात. कांदा-लसूण यांचीही लागवड करता येते.