चीनमध्ये ६.६ रिक्टर स्केल तीव्रतेचा भूकंपामुळे ४६ जणांचा मृत्यू
चीनच्या सिचुआन प्रांतातील कांगडिंग शहराच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर झालेल्या ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला.
चीनच्या सिचुआन प्रांतातील कांगडिंग शहराच्या दक्षिण-पूर्वेस सुमारे ४३ किलोमीटर अंतरावर झालेल्या ६.६ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामध्ये ४६ जणांचा मृत्यू झाला.
गणेशभक्तांनो, गणेश चतुर्थीच्या काळात तुम्ही श्री गणेशाची भक्तीभावे अन् धर्मशास्त्रानुसार सेवा केली. आता त्याचे शास्त्रानुसार विसर्जन करण्याऐवजी, प्रसिद्धीसाठी पर्यावरण रक्षणाचा बनाव करणार्या नास्तिकांच्या हाती मूर्ती सोपवणार आहात का ?
बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत असतांना भारत त्याविषयी बांगलादेशाला जाब विचारतांना दिसत नाही. ‘बांगलादेशच्या पंतप्रधान भारत दौर्यावर आल्या असून त्यांना याविषयी जाब विचारण्याचे धाडस भारत दाखवणार का ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !
मुसलमानांनी हिंदूंच्या सणांमध्ये सहभाग घेतल्यावर किंवा हिंदूंनी मुसलमानांच्या सणांमध्ये सहभाग घेतल्यावर त्याच्या बातम्या प्रसारमाध्यमे देण्यासाठी पुष्कळच उत्साही असतात; मात्र जेव्हा हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदींमधून आक्रमणे केली जातात, तेव्हा मात्र ही प्रसारमाध्यमे या बातम्या टाळतात.
भाग्यनगर येथील आमदार टी. राजासिंह यांना महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून ‘प्रिव्हेंटिव डिटेंशन अॅक्ट’ कायद्याद्वारे अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावरील आरोपांवर त्वरित सुनावणी करण्यात यावी, यासाठी त्यांच्या पत्नीने राज्याच्या उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे.
ज्यांना ‘भगवान कोण आणि राक्षस कोण ?’, हे ठाऊक नाही, ते समाजाला काय दिशादर्शन करणार ? अशा आसुरी मानसिकतेच्या राजकारण्यांना आजन्म कारागृहातच डांबले पाहिजे !
श्री गणेशचतुर्थीचे व्रत कुटुंबात कोणी करावे ?, गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना का करतात ?, गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रतिवर्षी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना का करतात ? – अशा शंका आणि त्यांची उत्तरे पाहूया.
केरळच्या साम्यवादी आघाडी सरकारच्या अखत्यारीत असलेले चित्रपट मंडळ याहून वेगळे काय करणार ? जो इतिहास आहे तो जगासमोर आलेलाच आहे, तो आता चित्रपटातून येऊ नये म्हणून आटापिटा करणारे केरळ सरकार किती धर्मांधप्रेमी आणि हिंदुविरोधी आहे, हे लक्षात घ्या !
हिंदूंच्या मिवणुकांवर आक्रमण करून त्यांना त्रास देण्याचा विचारही अल्पसंख्यांकांच्या मनात येऊ नये, एवढी वचक पोलीस निर्माण करतील का ?
‘धर्मशिक्षण आणि साधना यांच्या अभावी जनता नीतीशून्य झालेल्या भारतात भ्रष्टाचार, बलात्कार, दंगली यांपेक्षा निराळे काय होणार ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले