नेहमीच्या वापरातील काही इंग्रजी शब्द आणि ते मराठी भाषेत लिहिण्याची पद्धत !
सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
सनातनचे संस्कृतवर आधारलेले नाविन्यपूर्ण मराठी व्याकरण !
‘राजकीय पक्ष आणि पोलीस हिंदूंचे रक्षण करतील’, अशी आशा हिंदूंनी करू नये. जिहादी संघटना, लव्ह जिहाद, हलाल यांच्या विरोधात हिंदूंनीच संघटित होऊन वैध मार्गाने लढा देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भगवंताचे अधिष्ठान ठेवून कृती केल्यास यश नक्की मिळेल !
मेघालयमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक येत असून येथे ‘धर्मांतर’ ही मोठी समस्या आहे. येथे हिंदूंना ‘दखार’ (दखार म्हणजे जो ख्रिस्ती नाही तो) संबोधून हिणवले जाते.
विदेशी गांडुळांच्या विष्ठेत ‘आर्सेनिक’, पारा, शिसे यांसारख्या विषारी धातूंचे अंश असतात आणि शेतात ‘व्हर्मीकंपोस्ट’ वापरल्याने ते विषारी अंश वनस्पतींतून मानवी शरिरात जाऊ शकतात. त्यामुळे सेंद्रिय शेतीद्वारे ‘व्हर्मीकंपोस्ट’ घालून पिकवलेले धान्य ‘विषमुक्त’ असू शकत नाही.’
लंपी हा गाय आणि म्हैस या पशूधनामध्ये आढळणारा संसर्गजन्य रोग असून तो ‘पॉक्स व्हिरीडी’ या विषाणूमुळे होतो. या विषाणूला ‘निदलिंग विषाणू’ असेही म्हटले जाते.
शक्तीपूजकांना आणि शक्तीची सांप्रदायिक साधना करणार्यांसाठी या लेखमालिकेतून देवीविषयीची अध्यात्मशास्त्रीय माहिती येथे देत आहोत. २९ सप्टेंबर या दिवशी आपण ‘शक्तींची निर्मिती’ याविषयीची माहिती वाचली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.
भगवंत त्याची मारक शक्ती श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रूपाद्वारे प्रगट करत आहे.
एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची एका अधिकारी संतांशी भेट झाली. त्यांची साधना एवढी आहे की, ‘अक्कलकोटचे दत्तावतारी महापुरुष श्री स्वामी समर्थ सतत या संतांच्या समवेत सूक्ष्मातून असतात’, असे त्यांनी सांगितले.
‘एकदा श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी माझ्या मिरज येथील उपाहारगृहाला भेट दिली. त्याआधी आठ दिवस मला ‘गुरुमाऊलींची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) भेट व्हावी’, असे वाटत होते.
‘५.१०.२०१६ या दिवशी आश्विन शुक्ल चतुर्थी या तिथीपासून (नवरात्रीमध्ये) राष्ट्रीय स्तरावरील भक्तीसत्संगांना आरंभ झाला. तेव्हापासून श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भक्तीसत्संगांद्वारे साधकांना भाववृद्धीसाठी मार्गदर्शन करतात. २९.९.२०२२ या दिवशी आपण यातील काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहू.