भक्तीसत्संगात बोलतांना श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाणीत जाणवलेले पालट

‘५.१०.२०१६ या दिवशी आश्विन शुक्ल चतुर्थी या तिथीपासून (नवरात्रीमध्ये) राष्ट्रीय स्तरावरील भक्तीसत्संगांना आरंभ झाला. तेव्हापासून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ भक्तीसत्संगांद्वारे साधकांना भाववृद्धीसाठी मार्गदर्शन करतात. २९.९.२०२२ या दिवशी आपण यातील काही सूत्रे पाहिली. आज उर्वरित सूत्रे पाहू.

नवरात्रीच्या काळात गरबा नृत्य करतांना देवीला प्रार्थना केल्यावर अंगावर रोमांच येऊन कृतज्ञताभाव दाटून येणे

‘नवरात्रीच्या कालावधीत देवीच्या उपासनेसाठी ‘गरबा’ हे पारंपरिक नृत्य करतांना साधकांवर त्याचे कोणते आध्यात्मिक परिणाम होतात ?’, याचा अभ्यास करण्यासाठी रामनाथी आश्रमात एका ठिकाणी नृत्यसेवा करायची होती.

करी मायेची पाखरण सदासर्वदा साधकांवरी ।

भाद्रपद अमावास्येला, म्हणजे २५.९.२०२२ या दिवशी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वाढदिवस झाला. ‘त्यांच्या चरणी काव्यपुष्प अर्पण करावे’, असे मला वाटत होते. २५.९.२०२२ पर्यंत मला कविता सुचली नाही. २६.९.२०२२ ला सकाळी श्री गुरूंना आत्मनिवेदन केल्यावर पुढील काव्यपंक्ती सुचल्या.

अयोध्या येथील श्रीमती मिथिलेश कुमारी यांना वर्ष २०१९ मध्ये रामनाथी आश्रमात आल्यावर आलेल्या विविध अनुभूती 

महामृत्युंजय मंत्रपठण करतांना ‘यज्ञस्थळी शिव आणि पार्वतीमाता कमळावर बसले आहेत’, असे जाणवणे

गुरुराया, तुमच्या नामाचा महिमा अखंड गायला जाऊ दे ।

नवरात्रीच्या कालावधीत गुरूंनी (टीप) दिली सुंदर भेट ।
भाववृद्धी सत्संगरूपी सत्संगांमधून दिला त्यांचा सुंदर प्रसाद ।। १ ।।

श्रीमती मनीषा केळकर यांना आपत्कालीन भावसत्संग शृंखलेतील भावसत्संगात आलेली अनुभूती

आपत्कालीन भावसत्संग शृंखलेतील भावसत्संगात श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ सांगत असलेल्या ‘लहान मुलगी आणि शस्त्रकर्म करणारे आधुनिक वैद्य’ यांच्या गोष्टीशी एकरूप होऊन डोळ्यांतून भावाश्रू येणे..

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाढदिवसाला गेल्यावर त्रासदायक शक्तीचे आवरण न्यून होऊन भावावस्था अनुभवणे !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या वाढदिवसापूर्वी २ दिवस मला फार त्रास जाणवत होता; पण ‘वाढदिवस साजरा करण्यासाठी त्या सेवा करतात त्या खोलीत गेल्यावर तेथील चैतन्यामुळे हळूहळू माझा त्रास न्यून होऊ लागला.