अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळी कधी असे होते का ?

पाकिस्तान पुरामुळे त्रस्त झाला आहे. पाकच्या जलाल खान गावातील १०० खोल्यांच्या बाबा माधोदास मंदिराने २०० ते ३०० पूरग्रस्तांसाठी अन्न, पाणी आणि निवारा दिला आहे. यात बहुतांश मुसलमानांचा समावेश आहे.

नैसर्गिक शेतीविषयीच्या अपप्रचारांचे खंडण

लागवड करणारे ४ – ५ जण एकत्रितपणे जीवामृत बनवून ते आपसांत वाटून घेऊ शकतात. त्यामुळे ‘देशी गायीचे शेण आणि गोमूत्र उपलब्ध होत नाही’, असा आधीच अपसमज करून न घेता ते उपलब्ध करून घेण्यासाठी कृतीशील होऊया !

हॅलोवीन आणि पितृपक्ष !

मृत्यूनंतरही आपल्या पूर्वजांच्या पुढील गतीचा विचार करायला शिकवणारा आपला हिंदु धर्म कुठे ?, तर आपल्या पूर्वजांनी आपल्याला ओळखू नये; म्हणून ‘हॅलोवीन’ला भयावह भुताटकीसारखी वेशभूषा करून फिरणारे पाश्चात्त्य कुठे ?

‘आत्मनिर्भर’ भारताची अर्थव्यवस्था जगभरात ५ व्या क्रमांकाची होणे हा एक आत्मसन्मानच !

भारताला पुन्हा उज्ज्वल राष्ट्र बनवण्यासाठी भारतियांनी प्राचीन हिंदु संस्कृतीची कास धरणे हाच पर्याय !

श्राद्धाचे महत्त्व आणि आवश्यकता

श्राद्ध न केल्यास पितरांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे, तसेच असे वासनायुक्त पितर सूक्ष्मातील अनिष्ट शक्तींच्या कह्यात जाऊन त्यांचे गुलाम झाल्याने अनिष्ट शक्तींनी पितरांचा उपयोग करून कुटुंबियांना त्रास देण्याची शक्यता अधिक असते.

आजपासून नियमित न्यूनतम ३० मिनिटे व्यायाम करण्याचे ध्येय ठेवा !

‘व्यायाम नियमित केला, तरच त्याचे लाभ दिसून येतात. ‘व्यायाम केला; मात्र त्याचा काही लाभ झाला नाही’, असे होतच नाही. ‘कोणतीही गोष्ट अंगवळणी पडण्यासाठी ती न्यूनतम २१ दिवस प्रतिदिन केली पाहिजे’, असे मानसशास्त्र सांगते.

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून मान्यवरांनी दिलेले अभिप्राय !

‘आश्रमात सात्त्विकता आणि स्वच्छता आहे. हा आश्रम वैदिक हिंदुधर्माचा पाया आहे. येथे विज्ञान आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम आहे. येथील शिस्त, साधकांचा प्रामाणिकपणा, भक्ती आणि पाहुण्यांप्रती असणारा भाव या गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत.

अन्य संप्रदायानुसार साधना करणारे खोपोली (जि. रायगड) येथील धर्मप्रेमी श्री. जनार्दन जाधव यांना गुरुकृपायोगानुसार साधना  समजल्यावर कठीण परिस्थितीतही स्थिर आणि आनंदी जीवन जगता येणे !

‘हिंदु जनजागृती समिती’च्या वतीने हिंदूंना धर्मशिक्षण मिळावे, यासाठी कोरोना महामारीच्या काळात समाजासाठी ‘ऑनलाईन’ धर्मशिक्षणवर्गाचे आयोजन करण्यात आले होते. धर्मप्रेमी श्री. जनार्दन जाधव यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली…..

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी मनात अपार श्रद्धा ठेवून दुर्धर रोगांनाही निर्भयतेने सामोरे जाणारे पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी (वय ६४ वर्षे) !

मागील भागात आपण त्यांचा जन्म, बालपण, शिक्षण आणि नोकरी हा भाग पाहिला. आता या भागात ‘त्यांच्यावर आलेली दुर्धर संकटे, देवावरील दृढ श्रद्धेच्या बळावर त्यांचे संकटांना निर्भयतेने सामोरे जाणे, वकिली व्यवसायाला केलेला आरंभ आणि त्यांचे कौटुंबिक जीवन’, याविषयी पहाणार आहोत.

तुम्हाविण काही सुचो नये मजला ।

सर्व साधकांमध्ये भक्ती निर्माण करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! कृष्ण म्हणा राम म्हणा वा आळवा जयंतावतारासी (टीप १) । पालनहारी श्रीविष्णु तोच या सर्व रूपांतूनी ।। १ ।। असती सदैव आपुल्यासंगे । पहाती आपणा मागे-पुढे ।। २ ।। साक्ष ती कैची मागता । संत अन् साधक हेच नेत्र तयांचे ।। ३ ।। जाणती काय … Read more