महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनासाठी ‘आध्यात्मिक स्तरावरील छायाचित्रे काढणे आणि चित्रीकरण करणे’ या अनमोल सेवेत सहभागी व्हा !

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ अध्यात्माचे वैज्ञानिक स्तरावर संशोधन करत आहे. आजवर विविध उपकरणांच्या साहाय्याने या अनुषंगाने सहस्रो प्रयोग करण्यात आले आहेत.

वैशिष्ट्यपूर्ण वैज्ञानिक संशोधन : सनातन-निर्मित श्री गणपतीच्या चित्रांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये

देवतेचे चित्र जेवढे तिच्या मूळ रूपाशी मिळते-जुळते असेल, तेवढी त्या चित्रात त्या देवतेची स्पंदने अधिक प्रमाणात आकृष्ट होतात !

प्राध्यापक : भारतीय उपखंडातील भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक !

भारताला अधोगतीला घेऊन जाण्याचे मूळ हे शिक्षणव्यवस्थेत असल्याने त्यामध्ये आमूलाग्र पालट होणे अत्यावश्यक !

‘सनातन चैतन्यवाणी ॲप’मधील सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन ऐकून प्रभावित झालेल्या जिज्ञासूंना स्वतःत जाणवलेले पालट !

मी साधनेत येण्यापूर्वी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर प्रवचनाला उपस्थित रहाण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. गुरुदेवांच्या मधुर वाणीतील मार्गदर्शनाचा त्या वेळी माझ्यावर असा काही परिणाम झाला होता की, ‘ती ‘दैवी वाणी’ सतत ऐकत रहावी’, असे मला वाटत होते.

दायित्व घेऊन सेवा करतांना स्वतःतील अहंचे निरीक्षण करण्यासंदर्भात ६४ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. मधुरा भोसले यांनी सांगितलेली मार्गदर्शक सूत्रे !

सेवा करत असताना होणारी मनाची प्रक्रिया आणि शिकायला मिळालेली सुत्रे येथे देत आहे.

एकात्म मानव दर्शन – सुयोग्य शासन !

‘धर्मकारणाच्या प्रकाशात राष्ट्रकारण आणि त्यासाठी राजकारण ही भारतीय परंपरा आहे. धर्म म्हणजे समाजाची धारणा करणारी जीवनदृष्टी, जीवनमूल्ये. धर्म म्हणजे नियमसमूह, ‘रिलिजन’, ‘मजहब’ किंवा केवळ उपासनापद्धत किंवा कर्मकांड नव्हे.

‘सनातन संस्थे’च्या कार्यात अडथळा आणण्यासाठी सातव्या पाताळातील वाईट शक्तींनी केलेले आक्रमण !

सद्गुरु स्वाती खाडये साधनेविषयीच्या मार्गदर्शनासाठी लातूर शहरात पोचल्यावर त्यांचे मार्गदर्शन होणार असलेल्या सभागृहातील १५ लाद्या आपोआप वर येणे