लोकहो, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? : औषधनिर्मिती आस्थापनांचे ‘ड्रग माफिया’रूपी वास्तव !

लक्षावधी लोकांच्या जीविताशी खेळणार्‍या मोठ्या औषधी आस्थापनांवर कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी नि:स्वार्थी जागतिक संघटन आवश्यक !

राष्ट्र-धर्म यांच्यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत हिंदूंना आपत्तीच्या काळात साहाय्य करा !

‘न मे भक्त: प्रणश्यती ।’ नुसार देव केवळ भक्तांचे, व्यष्टी-समष्टी साधना करणार्‍या साधकांचे रक्षण करतो. राष्ट्र-धर्म यांच्यासाठी प्रामाणिकपणे लढणार्‍या हिंदूंवर आक्रमण झाल्यास त्यांच्या साहाय्यासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न करायला हवेत.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने लक्ष्मणपुरी (लखनऊ, उत्तरप्रदेश) येथील विविध शासकीय विभागांतून ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद !

‘ऑक्टोबर २०२१ मध्ये आम्ही उत्तरप्रदेश या राज्यात ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’च्या अंतर्गत जिज्ञासूंना भेट देणे चालू केले. उत्तरप्रदेश या राज्याची राजधानी लक्ष्मणपुरी (लखनऊ) येथे आम्हाला आलेले अनुभव कृतज्ञतापूर्वक पुढे दिले आहेत.

पावसाळ्यानंतर चालू होणार्‍या शरद ऋतूमध्ये उपयुक्त सनातनची आयुर्वेदीय औषधे

या ऋतूमध्ये होणार्‍या नेहमीच्या विकारांवर उपयुक्त सनातनची आयुर्वेदीय औषधे इथे देत आहोत – वैद्य मेघराज माधव पराडकर

अन्य पंथीय युवतीकडून सनातनच्या आश्रमात येऊन ‘सनातनमध्ये यायचे आहे’, असे खोटे सांगून साधकांची माहिती काढण्याचा प्रयत्न !

आश्रमातील स्वागतकक्षावरील साधिकेला आश्रम, तसेच अन्य जिल्ह्यांतील काही साधक यांच्याविषयी प्रश्न विचारले आणि माहिती काढण्याचा प्रयत्न केला. या युवतीने चेहर्‍यावर रुमाल बांधलेला असल्याने तिचा चेहरा दिसत नव्हता.

ग्रंथमालिका : देवतांची उपासना आणि तिच्यामागील शास्त्र

देवतेची वैशिष्ट्ये आणि कार्ये कळल्याने देवतेचे माहात्म्य उमगते. देवतेच्या उपासनेमागील शास्त्र कळल्याने देवतेच्या उपासनेविषयी श्रद्धा अधिक वाढते. श्रद्धेमुळे उपासना भावपूर्ण होते आणि भावपूर्ण उपासना अधिक फलदायी ठरते. यासाठी देवतांची वैशिष्ट्ये, कार्ये आणि उपासना सांगणारी ही ग्रंथमालिका वाचा !

पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (१० सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२२ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.

हिंदु जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीनिमित्त हिंदु राष्ट्र संकल्प अभियान !

देशभरात २ सहस्र ठिकाणी घेतली जाणार ‘हिंदु राष्ट्राची प्रतिज्ञा’ ! 

पालकांनो, आपल्या मुलीला लग्नानंतर सासरी जुळवून घेता येण्यासाठी तिची लहानपणापासून कशी सिद्धता करून घेतली ?, तसेच मुलींनी आपल्या पालकांनी लग्नानंतर सासरी जुळवून घेण्यासंदर्भात स्वतःची सिद्धता कशी करून घेतली ? यासंदर्भातील माहिती पाठवा !

भारतीय कुटुंबपद्धतीनुसार मुलीचे लग्न होऊन ती तिच्या पतीच्या घरी, म्हणजे सासरी जाते. ‘सासर’ हेच तिचे घर होते. लग्न झाल्यावर तिला तेथील माणसे, घर इत्यादी सगळेच नवीन असते.