बांगलादेशात पेट्रोल ५१ टक्के, तर डिझेल ४२ टक्क्यांनी महाग

नागरिकांना श्रीलंकेसारखी स्थिती होण्याची भीती !

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सैनिकाने सहकार्‍यांवर केलेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू, तर दुसरा घायाळ

‘हा गोळीबार का करण्यात आला ?’, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

‘इस्रो’च्या उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण; मात्र संपर्क तुटला !

भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण होत आहे. याचे औचित्य साधून देशभरातील ७५ शाळांतील ७५० विद्यार्थ्यांनी ‘आझादी सॅट’ हा उपगृह सिद्ध केला आहे.

रा.स्व.संघाच्या पदाधिकार्‍यावर आक्रमण; सय्यद वसीम याला अटक !

हिंदूबहुल भारतात असुरक्षित असलेले हिंदूंचे नेते ! हिंदुत्वनिष्ठांवरील आक्रमणे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय !

देहलीतील बाटला हाऊस भागातून इस्लामिक स्टेटच्या आतंकवाद्याला अटक

अफगाणिस्तान आणि सीरिया येथील आतंकवाद्यांना करत होता अर्थपुरवठा !

झारखंडमधील न्यायाधीश उत्तम आनंद यांच्या हत्येच्या प्रकरणी दोषींना जन्मठेपेची शिक्षा

उत्तम आनंद हे सकाळी बाहेर चालण्यासाठी गेले असतांना त्यांना आरोपींनी रिक्शाची धडक दिली होती. त्यांच्याकडील भ्रमणभाष संच हिसकावण्यासाठी ही धडक दिल्याचे चौकशीत स्पष्ट झाले होते.

राजस्थानमध्ये धर्मांध सासर्‍याकडून स्वतःची गर्भवती मुलगी आणि हिंदु जावई यांना वाहनाखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न !

हिंदु मुलाशी विवाह करण्याला होता विरोध !

लोका सांगे ब्रह्मज्ञान !

‘राष्ट्र-धर्मासंदर्भात इतरांना ‘काहीतरी करा’, असे शिकवणारे; पण स्वतः काही न करणारे पत्रकार ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान । आपण कोरडा पाषाण ॥’ या गटात येतात.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

७ ऑगस्ट: गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) यांचा आज स्मृतीदिन

जन-गण-मन हे भारताचे राष्ट्रगीत रचणारे गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर (टागोर) यांचा आज स्मृतीदिन

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत  ‘रालोआ’चे जगदीप धनखड विजयी !

देशाच्या १४ व्या उपराष्ट्रपती पदासाठी ६ ऑगस्ट या दिवशी झालेल्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (‘रालोआ’चे) उमेदवार जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षांच्या आघाडीचे उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला.