विकार दूर होण्यासाठी आवश्यक असलेल्या देवतांच्या तत्त्वांनुसार दिलेले काही विकारांवरील नामजप

‘पुढे येणाऱ्या आपत्काळात आधुनिक वैद्य आणि त्यांची औषधे उपलब्ध नसतील. तेव्हा ‘कोणत्या आजारासाठी कोणता उपाय करायचा’, हे कळणे कठीण जाईल. तेव्हा हे कळावे; म्हणून साधकांनी हा लेख संग्रही ठेवावा आणि त्यात दिल्याप्रमाणे नामजप करावा. त्यामुळे आजार अल्प होण्यास लाभ होईल.’

ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांचे ‘गीताज्ञानदर्शन’ आणि ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ हे दोन ग्रंथ, म्हणजे साधक अन् जिज्ञासू यांना ब्रह्मप्राप्तीचे ध्येय गाठण्यासाठीचे अमूल्य मार्गदर्शक !

पू. अनंत आठवले यांनी लिहिलेले ‘गीताज्ञानदर्शन’ आणि ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’, हे ग्रंथ गीतेत उद्धृत केलेल्या चारही मार्गांपैकी कुठल्याही मार्गाने साधना करणारे साधक, जिज्ञासू आणि गीतेवर सखोल अभ्यास करणारे यांना बहुमूल्य मार्गदर्शन करणारे आहेत.

अणूयुद्ध झाल्यास सौर ऊर्जा उपयोगी पडण्याची शाश्वती नसणे

आगामी अणूयुद्धाच्या वेळी स्वत:च्या रक्षणासाठी आध्यात्मिक पातळी आणि साधना महत्त्वाची असून त्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

कमलेश तिवारी यांच्या पत्नीला ठार मारण्याची धमकी : पोलिसांनी केली सुरक्षेत वाढ !

हिंदूंच्या देशात हिंदू असुरक्षित ! ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते !

कन्हैयालाल यांच्या हत्येत आणखी ३ सहकारी सहभागी असल्याची राजस्थान पोलिसांची माहिती

कन्हैयालाल यांच्या हत्येमध्ये रियाज अन्सारी आणि महंमद गौस यांच्यासह त्यांचे आणखी ३ सहकारी सहभागी असल्याची माहिती राजस्थान पोलिसांना अन्वेषणामध्ये मिळाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी पक्षनेतेपदावरून हटवले !

शिवसेनेत बंडखोरी करून ३९ समर्थक आमदारांसह बाहेर पडलेले शिवसेना पक्षनेते आणि विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १ जुलै या दिवशी पक्षनेतेपदावरून काढले आहे.

देशातील ११ राज्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची चेतावणी

हवामान विभागाने महाराष्ट्र, मध्यप्रदेश, देहली, पंजाब, हरियाणा यांसह देशातील ११ राज्यांत मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याची चेतावणी दिली आहे.

देहली येथे ‘स्पाइसजेट’ विमानाचे ‘इमरजन्सी लँडिंग’ !

देहली विमानतळावरून सकाळी ‘स्पाइसजेट’च्या विमानाने उड्डाण केले. काही मिनिटांतच विमानात धूर पसरला. धुराचे लोट निघाल्यानंतर त्याचे ‘इमरजन्सी लँडिंग’ करण्यात आले

नूपुर शर्मा यांना ‘वेश्या’ म्हणणार्‍या काँग्रेसच्या समर्थक जोत्सना धनखड यांचे ट्वीट ट्विटरने हटवले !

ट्विटरने ट्वीट हटवले, तरी पोलिसांनी स्वतःहून जोत्सना धनखड यांच्यावर आक्षेपार्ह टीका केल्यावरून अटक केली पाहिजे, तरच इतरांवर वचक बसेल !

पाकिस्तानमध्ये नमाजाच्या वेळी वीज कपात केल्याने झालेल्या हिंसाचारत २ जण ठार, तर ११ जण घायाळ

मुसलमान जेथे बहुसंख्य असतात तेथे ते एकमेकांनाच ठार करतात, हे अफगाणिस्तान, पाकिस्तान, मध्य-पूर्वेतील देश येथे नेहमीच दिसून येत आहे !