पाकिस्तानच्या आरोग्यमंत्र्यांचा पाकच्या वाढत्या लोकसंख्येवरून पाकिस्तानी मुसलमानांना सल्ला !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकचे आरोग्यमंत्री अब्दुल कादीर पटेल यांनी पाकमधील वाढत्या लोकसंख्येवर एक अजब उपाय सुचवला आहे. त्यामुळे पाकमध्ये वाद निर्माण झाला आहे. अब्दुल कादीर म्हणाले, ‘‘वर्ष २०३० पर्यंत पाकची लोकसंख्या २८ कोटी होईल. ही धोक्याची घंटी असेल. आम्हाला मुसलमानांची संख्या अल्प करायची नाही; मात्र आम्हाला ‘मुसलमानांचे रहाणीमान सुधरावे’, असे वाटते. त्यामुळे ज्या मुसलमान नागरिकांना अधिक मुले जन्माला घालायची आहेत, ते जेथे मुसलमानांची संख्या अल्प आहे, अशा देशांमध्ये जाऊ शकतात. अशामुळे तेथील मुसलमानांची लोकसंख्या वाढेल. पाकमध्ये मुळातच मुसलमानांची संख्या अधिक आहे.’’
चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथील दत्तपीठ परिसराच्या इस्लामीकरणाचे षड्यंत्र रचले जात असल्याचा दावा !
कर्नाटक : मशिदीसमोर फटके फोडल्याच्या क्षुल्लक कारणावरून धर्मांधांनी शेतकर्याचा हात तोडला !
कर्नाटकात दोन वेगवेगळ्या घटनांत धर्मांध मुसलमानांकडून २ हिंदु तरुणींची हत्या
Pakistan Gurdwara : पाकिस्तानात १२५ वर्षे जुने गुरुद्वारा भुईसपाट करण्याचा प्रयत्न
चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमधून आतंकवाद्याला अटक