हरियाणामध्ये खाण माफियाकडून पोलीस उपअधीक्षकांची हत्या
यावरून ‘खाण माफियांना कायद्याचे भय राहिले नाही’, हेच दिसून येते. सरकारने अशांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे !
यावरून ‘खाण माफियांना कायद्याचे भय राहिले नाही’, हेच दिसून येते. सरकारने अशांच्या विरोधात जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना भर चौकात फासावर लटकवले पाहिजे !
भारताने अशांना पोसत रहाण्यापेक्षा त्याला कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !
यापूर्वी आसाममध्ये धर्मांधांनी बंधारा तोडल्यामुळे पूर येथील १ लाख लोक बाधित झाले होते. आता असाच प्रकार देशात अन्यत्र करण्याचा धर्मांधांचा प्रयत्न चालू आहे. ही भविष्यात येणार्या मोठ्या संकटाची चाहूल आहे. याविषयी देशातील निधर्मीवादी तोंड उघडतील का ?
इंदिरा गांधी पंतप्रधान असतांना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर एक टपाल तिकीट काढले होते, हे काँग्रेस कशी काय विसरते ?
‘भारतात मुसलमान असुरक्षित आहेत’, असे म्हणणारे भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी, तसेच जगातील इस्लामी देश आता का बोलत नाहीत ?
अशांकडून होणारे घातपात रोखण्यासाठी भारतातील सुरक्षा यंत्रणा आणि हिंदू सिद्ध आहेत का ? अशांना शोधून सरकार त्यांच्यावर कारवाई कधी करणार ? आणि त्यांना शिक्षा कधी करणार ?, हे प्रश्नच आहेत !
अमृतसर आणि गुरदासपूर जिल्ह्यांत ७०० चर्च !
राज्यातील १२ सहस्रांपैकी ८ सहस्र गावांमध्ये ख्रिस्त्यांच्या धार्मिक समित्या कार्यरत !
मुसलमान, शीख, दलित, स्त्री, एक नास्तिक किंवा आदिवासी व्यक्ती भारताचा राष्ट्रपती किंवा राज्याचा प्रमुख होऊ शकतो. अनेक सभ्य आणि उदारमतवादी म्हणवणारे देश एवढी उदारता दाखवू शकत नाहीत, असे बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी ट्वीट केले आहे.
आता उत्तरप्रदेश, तसेच केंद्रातील भाजप सरकारने श्रीकृष्णजन्मभूमी मुक्त करून हिंदूंना न्याय द्यावा, अशीच हिंदूंची अपेक्षा !
शांतादुर्गा सेवा समितीने कुंकळ्ळी येथील १६ महानायकांच्या हुतात्मा स्मारकाला गोव्यातील विविध मंदिरांच्या जलाभिषेकाच्या माध्यमातून मानवंदना देण्याचा उपक्रम राबवला.