
रांची – येथे पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले एम्.आय.एम्. पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणेत स्वागत करण्यात आले. या घोषणा देणार्यांची ओळख पटलेली नाही. १९ जूनला दुपारी ही घटना घडली. ओवैसी हे रांची विमानतळावर पोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले, त्या वेळी या घोषणा देण्यात आल्या. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांवरून प्रसारित झाला आहे. या घटनेची सखोली चौकशी करणार असल्याची माहिती रांचीचे पोलीस अधीक्षक अंशुमन कुमार यांनी दिली.
Islamist raise pro-Pakistan slogans to greet AIMIM chief Asaduddin Owaisi at Ranchi airport: Reportshttps://t.co/6wL1Wa9U1K
— OpIndia.com (@OpIndia_com) June 20, 2022
संपादकीय भूमिकायावरून धर्मांधांना पोलीस, प्रशासन, सरकार, कायदा आदी कशाचाच धाक राहिलेला नाही, हे स्पष्ट होते. असे होणे सरकारी यंत्रणांना लज्जास्पद ! |
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा