आषाढी वारीसाठी नियुक्त कर्मचारी आणि अधिकारी यांना बूस्टर डोस सक्तीचा !
अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांचे निर्देश
अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांचे निर्देश
पुणे येथील कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ हिला इयत्ता १० वीच्या परीक्षेत ९९.४० टक्के गुण मिळाले आहेत. तिला संस्कृत आणि गणित या विषयांत १०० गुण मिळाले आहेत !
महिलांनो, धर्मांधांच्या वासनांधतेला बळी न पडता त्यांचा वेळीच प्रतिकार करा !
रुळाने मारहाण करणे हे माणुसकीशून्य वर्तन होय !
संपत्तीच्या वादातून तुषार शिंदे (वय ५५ वर्षे) या माजी सैनिकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या एका न्यायदालनात सुनावणी चालू असतांनाच आत्महत्येचा प्रयत्न केला. आईसमवेत चालू असलेल्या संपत्तीच्या वादातून त्यांनी हा प्रयत्न केला.
भ्रष्टाचाराने पोखरलेली व्यवस्था सुधारण्यासाठी धर्माधिष्ठित राज्य हवे.
‘ॲप्रोच हेल्पिंग हँड फाऊंडेशन’च्या एका उपक्रमाच्या अंतर्गत सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या शाळा क्रमांक १ मधील अद्ययावत ‘डिजिटल वर्गा’चे उद्घाटन महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या हस्ते करण्यात आले.
दुरुस्तीच्या नावावर करोडो रुपयांची उधळपट्टी महापालिकेने थांबवावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव तथा कलारंग संस्थेचे संस्थापक अमित गोरखे यांनी केली आहे.
नूपुर शर्मा प्रकरणी कुवैतमधील ५० पैकी ३० खासदारांनी भारताच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी कुवैत सरकारकडे केली आहे. यासाठी भारतावर सर्व प्रकारचा दबाव निर्माण करण्याची मागणी केली आहे.
‘इंडो पॅसिफिक इकाॅनॉमिक फ्रेमवर्क’ची (भारत-प्रशांत महासागर आर्थिक योजनेची) स्थापना होणे, हा सर्वांत महत्त्वाचा निर्णय आहे. ही स्थापना का करण्यात आली ? याचा भारत आणि चीन यांवर काय परिणाम होईल ? याविषयीचे विश्लेषण या लेखात पहाणार आहोत.