नेपाळच्या पंतप्रधानांकडून भारतातील ३ गावांवर पुन्हा दावा

लिपुलेख, लिम्पियाधुरा आणि कालापानी ही तीनही गावे नेपाळचे भाग आहेत, असा खोटा दावा नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा यांनी केला.

बेंगळुरू येथे ५०० कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त

झिम्बाब्वेहून बेंगळुरूच्या केम्पेगौडा विमानतळ मार्गे देहलीला हेरॉईन नेले जात होते. 

ऑस्ट्रेलियाने स्वस्तिकला द्वेषपूर्ण प्रतिकांच्या सूचीतून वगळले !

विदेशातील हिंदूंकडून भारतातील हिंदूंनी शिकावे !

मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांचा भारत सरकारच्या सचिव पदाच्या निवडसूचीत समावेश !

महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंह चहल यांचा भारत सरकारचे सचिव या पदासाठीच्या निवडसूचीत समावेश झाला आहे. याविषयीची माहिती त्यांनी स्वतःच सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित केली आहे.

मला इस्लाम अजिबात आवडत नसल्याने तो सोडण्यास मान्यता द्यावी !

 मुसलमान महिलेची मलेशियातील उच्च न्यायालयात याचिका

देशात ५०० रुपयांच्या बोगस नोटांचे प्रमाण १०१.९ टक्क्यांनी वाढले !

बोगस नोटा रोखण्यासाठी नोटाबंदी करूनही जर बोगस नोटा वाढत असतील, तर याला सुरक्षायंत्रणाच उत्तरदायी आहेत !

कुशीनगर (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान व्यक्तीकडून दोघा पोलिसांवर प्राणघातक आक्रमण

पोलिसांवर मुसलमानांकडून आक्रमण होत असतांनाही पोलीस नेहमीच त्यांच्यासमोर शेपूट घालतात, तर निरपराध हिंदूंवर मर्दुमकी गाजवतात !

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना आणि धर्मसेवा करण्याचा सर्व धर्माभिमान्यांचा निर्धार !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे ‘हिंदु राष्ट्र संघटक कार्यशाळा’

राणा दांपत्यासह १४ जणांवर गुन्हा नोंद !

राणा दांपत्य देहलीवरून अमरावती येथे त्यांच्या निवासस्थानी परतले असतांना त्यांचे स्वागत करतांना त्यांच्या समर्थकांनी रात्री उशिरापर्यंत ध्वनीक्षेपकावर हनुमान चालिसा लावली. 

(म्हणे) ‘भाजप हिंदु आणि मुसलमान यांच्यात तेढ निर्माण करत आहे !’ – असदुद्दीन ओवैसी

ओवैसी पुढे म्हणाले, ‘‘ देशात महागाई आणि बेरोजगारी यांची समस्या वाढली आहे; मात्र मोदी सरकार मंदिर आणि मशीद या वादात अडकले आहे. ताजमहाल आणि लाल किल्ला येथे खोदकामाची मागणी केली जाते