कुशीनगर (उत्तरप्रदेश) – येथील सुभाष चौकामध्ये रजनू खान नावाच्या तरुणाने दोघा पोलीस शिपायांवर धारदार शस्त्राद्वारे प्राणघातक आक्रमण केले. दोघाही पोलिसांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले. रजनू या भागात मजदुरीचे काम करतो. तो विक्षिप्त असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. (पोलिसांवर, तसेच हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमण करणारे बहुतेक मुसलमान नेहमीच विक्षिप्त कसे असतात ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|