भारतात फोफावणार्‍या जिहादी विचारधारेचा सामना करणे, हे हिंदूंसमोरील आव्हान !

‘आज हिंदूंसमोरील प्रश्न हा लव्ह जिहाद’च्या माध्यमातून १ लाख हिंदु माता-भगिनींना पळवून नेणार्‍या जिहादी विचारधारेचा आहे, २० वर्षांपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये ३०० मंदिरे उद्ध्वस्त करून हिंदूंचे धन लुटणार्‍या विचारधारेचा आहे, बाँबस्फोट घडवून देशाची अर्थव्यवस्था मोडीत काढणार्‍या जिहादी विचारधारेचा आहे !’

– डॉ. प्रवीण तोगाडिया (१०.१.२०११)