१. इस्लामिक विचारवंत ‘जिहाद’ शब्दाचा अर्थ सांगतात की, खरे तर जिहाद हा दुसर्याच्या विरोधात नसून ‘स्वतःमधील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी चालू केलेला प्रयत्न’, म्हणजे जिहादचा अर्थ आहे. (संदर्भ – टीव्ही ९ संकेतस्थळ वृत्त १३ एप्रिल २०२१)
२. इस्लाममध्ये ‘जिहाद’ शब्दाला पवित्र मानले जाते; परंतु आज संपूर्ण विश्वात जिहादच्या नावावर जो आतंकवाद, निरपराधांच्या हत्या आणि आर्थिक हानी चालू आहे, ती पाहून यावर विश्वास ठेवणे कठीण आहे ! – एक हिंदुत्वनिष्ठ
३. जिहाद म्हणजे ‘तलवारीच्या बळावर, जाळपोळ आणि बलात्कार करून काफिरांची (मुस्लिमेतरांची) अंदाधुंद हत्या करत त्यांच्या संपत्तीची लुटालूट करणे अन् त्यांची स्थावर आणि अन्य मालमत्ता हडपणे.’ खरे पहाता इस्लामचा एक पंथ म्हणून अध्यात्माशी काडीमात्र संबंध नाही. जिहादचा एकमेव उद्देश म्हणजे ‘काफिरांचे सामूहिक हत्याकांड घडवून त्यांना नष्ट करणे आणि जगभर इस्लामचे साम्राज्य निर्माण करणे’ हाच आहे. त्यामुळे त्यांचे सर्व सभ्य प्रयत्न हे ‘सैनिकी बळ निर्माण करणे आणि सतत काफिरांशी लढाया करणे’ या दिशेने होतांना दिसतात.
– (पत्रिका ‘मासिक अभय भारत’, १५ जून ते १४ जुलै २०१०)