सर्व हिंदूंनी जातीभेद दुर्लक्षून एकवटले पाहिजे ! – श्रीनिवास रेड्डी, भारतीय किसान संघ
आपल्या भारतीय परंपरेत अनेक सदाचार आहेत; परंतु आज शाळा-महाविद्यालयांमध्ये हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्यास, उदा. कुंकू, बांगड्या आदी परिधान करण्यास देत नाहीत. आपल्या मुलांना सुसंस्कृत बनवणे, हे आपलेच उत्तरदायित्व आहे.
मशिदींवरील भोंगे उतरवल्याविषयी योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन !
उत्तरप्रदेशमध्ये ११ सहस्रांहून अधिक धार्मिक स्थळांवरील भोंगे काढण्यात आले असून ३५ सहस्रांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
जोपर्यंत हिंदु समाज प्रतिकार करणार नाही, तोपर्यंत हिंदु सणांच्या वेळी होणारी जिहादी आक्रमणे थांबणार नाहीत ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय
हिंदु नववर्ष, रामनवमी, हनुमान जयंती आदी हिंदूंच्या सण-उत्सवांच्या वेळी देशभरात काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर जिहादी प्रवृत्तींकडून भीषण आक्रमणे करण्यात आली.
(म्हणे) ‘देहली येथे एकप्रकारे वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे !’
देहली येथे धर्मांधांनी घडवलेल्या दंगलीचे खापर शरद पवार यांनी फोडले केंद्रशासनावर !
पाश्चात्त्य देशांनी दरोडेखोरांसारखे येऊन भारताला लुटले ! – केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर
आपल्यातील अनेकांनी दुसऱ्या देशात ‘अवमानाचे शतक’ हा शब्द ऐकला असेल. वास्तविक भारताला २ शतके पाश्चात्त्य देशांचा अवमान सहन करावा लागला आहे. १८ व्या शतकामध्ये पाश्चात्त्य देश दरोडेखोरांसारखे भारतात आले आणि त्यांनी अनुमाने १९० वर्षे राज्य केले.
ब्रिटीशकालीन राजद्रोहाचे कलम रहित करावे !
शरद पवार यांची कोरेगाव भीमा दंगलीच्या अन्वेषण आयोगाला सूचना !
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरक्षित जागेवरील अतिक्रमण त्वरित हटवावे ! – ‘जनसंवाद सभे’ची मागणी
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून कारवाई का करत नाही ? जनतेची अडचण दिसत नाही की, यामध्येही भ्रष्टाचार केलेला आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रकल्प वाचवण्याची राज्यपालांकडे विनंती !
झोपडपट्टीवासियांच्या संघटनेचे राज्यपालांना निवेदन
पुण्यातील ‘ताबूत इनाम एन्डॉमेंट ट्रस्ट’ची ८ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त !
जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बनावट कागदपत्रे सादर करणाऱ्या इम्तियाज महंमद प्रकरणामध्ये ‘ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्ट’ची ८ कोटी ६७ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) २६ एप्रिल या दिवशी जप्त केली.