पुणे येथील पोलिसाचा नगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न !
असे मनोबल खचलेले पोलीस जनतेचे संरक्षण कसे करणार ? १४ ते १८ घंटे काम करणार्या पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी प्रयत्न करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. जीवनात घडणार्या प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी धर्मशिक्षणच हवे !