पंजाबला वाचवण्याचे आव्हान !
फुटीरतावाद्यांना पाठिंबा देणार्या राजकारण्यांना जनतेने मतपेटीद्वारे धडा शिकवावा !
फुटीरतावाद्यांना पाठिंबा देणार्या राजकारण्यांना जनतेने मतपेटीद्वारे धडा शिकवावा !
घरोघरी छत्रपती शिवाजी महाराज निर्माण होण्यासाठी प्रथम जिजाऊमाता सिद्ध व्हायला हव्यात. त्यासाठी हिंदु माता-भगिनी आणि बांधव यांनी धर्मशिक्षण घेणे आवश्यक आहे. हिंदूसंघटन करण्यासाठी छत्रपती शिवरायांप्रमाणे शक्ती आणि शौर्यासमवेत भगवंताचे अधिष्ठान मिळण्यासाठी भक्ती करणे महत्त्वाचे आहे.
आपण नेहमी कृती करतांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवून कृती केली पाहिजे. स्वत:सह कुटुंब आणि समाज यांच्याकडून अवास्तव अपेक्षा न ठेवता त्यांच्यातील गुण-दोषांसहित स्वीकारल्यास आपणही आनंदी राहू.
देहलीतील ७ वर्षांच्या मुलीवर तिच्या खलील उस्मान या मामानेच बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी उस्मान याला बिहारच्या किशनगंज येथून अटक केली आहे.
‘मुंबईतील शेख ईश्तियाक अहमद हा मॉरिशसमध्ये २ वेळा भंगार विकण्याच्या निमित्ताने गेला होता. तो तिसर्यांदा तेथे गेला असतांना त्याच्याकडे १५२.८ ग्रॅम हेरॉईन सापडले. त्याला मॉरिशस न्यायालयाने २६ वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली.
हिजाबचा विषय केवळ कर्नाटकपुरता मर्यादित नाही, तर हे पूर्वनियोजित आंतरराष्ट्रीय षड्यंत्र आहे.
सर्व शाळांमध्ये गणवेशाचे सक्तीने पालन केले पाहिजे.
गेल्या १ सहस्र ४०० वर्षांपासून हिंदु युवती आणि महिला यांच्या विरोधात जिहाद राबवला जात आहे. हिंदु युवतींना फूस लावून अथवा फसवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढणे, त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणे, याने आता सीमा ओलांडली आहे.
हिंदु राष्ट्र स्थापनेचा कालावधी पुढे सरकणार हे मला मे २०२१ मध्ये प्रकर्षाने जाणवले. तेव्हा श्री दुर्गादेवीला माझ्याकडून पुढीलप्रमाणे आळवले गेले.